कॅटेगरी: ताज्या बातम्या
केंद्र सरकारकडून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द
मुंबई: महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क 1 एप्रिल 2025 पासून रद्द करण्याचा…
पिंपळे सौदागर येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून 10 किलो गांजा जप्त, एकजण अटकेत
पुणे: सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंपळे सौदागर परिसरात पोलिसांकडून 10 किलो 138 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. हरिश मगन सोनवणे (वय 27 वर्षे, रा काळभैरवनगर,…
गणेशखिंड रस्त्यावर पुणे विद्यापीठाजवळ बसच्या टपावरुन पडल्याने क्लिनरचा मृत्यू
पुणे : प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसच्या टपावरुन पडल्याने क्लिनरचा मृत्यू झाल्याची घटना गणेशखिंड रस्त्यावर पुणे विद्यापीठाजवळ घडली. या अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी बसचालकाला चतु:शृंगी पोलिसांनी…
पुण्यात पोलीस हवालदाराने मेसचे डबे पोहोचवणाऱ्या महिलेकडे केली शरीरसुखाची; व्हिडिओ व्हायरल
पुणे : महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ढासाळली असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. या गोष्टीला पोलीस दल कुठे तरी कारणीभूत असल्याचे विविध घडामोडींमधून समोर येत आहे….
बापच झाला वैरी! पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पोटच्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा संपवलं; चंदननगरमधील धक्कादायक प्रकार
पुणे: पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पित्याने आपल्या साडेतीन वर्षाच्या निरागस मुलाचा चाकूने भोसकून निघृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.२१) उघडकीस आला. या नराधम पित्याला पोलिसांनी…
सोलापूरमध्ये पत्नीच्या डोक्यात घातली कुऱ्हाड; मुलाची बापाविरुद्ध फिर्याद
सोलापूर : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन पतीने तिच्या डोक्यात कुऱ्हाड घालून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवार, २० मार्च २०२५ रोजी नई जिंदगी परिसरातील सिध्देश्वर नगर…
नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी, जखमी इरफान अन्सारीने उपचारादरम्यान प्राण सोडला
नागपूर: नागपुर शहरात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर येत आहे. दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे….
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत भूखंड, बांधकामाचे सर्वेक्षण होणार
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात अनाधिकृत भूखंड तसेच बांधकामाबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. महानगर क्षेत्रात सर्वेक्षणासाठी…
महसूल सुनावण्या डिजिटल होणार; महसूल विभागाचे महत्वाकांक्षी पाऊल ! ‘प्रत्यय’ ऑनलाईन प्रणालीची अंमलबजावणी सुरु
मुंबई: राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपात होणार असून, त्यादिशेने ‘प्रत्यय’ ही पेपरलेस रिव्हिजन व अपील प्रणाली सुरू करून महसूल विभागाने महत्वाकांक्षी पाऊल टाकले. प्रत्यय…
स्वारगेट अत्याचार प्रकरण: कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एसटीच्या तीन अधिकाऱ्यांचे निलंबन
पुणे: स्वारगेट बस स्थानक परिसरात मंगळवार, २५ फेब्रुवारीला पहाटे एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वरिष्ठ आगार व्यवस्थापक जयेश…


