कॅटेगरी: ताज्या बातम्या
सूर्य कोपला..! महाराष्ट्रातील ‘या’ 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट; उष्णतेची लाट तीव्र
Maharashtra Weather : महाराष्ट्र मध्ये उष्णतेचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील बहुतांश भागात उष्णतेची लाट पसरली असून काही ठिकाणी उष्माघाताचा धोका…
Shiv Sena UBT : शिवसेना ठाकरे गटाकडून विधानपरिषदेसाठी अंधारे-दानवे-विचारे यांच्यासह 6 नावांची चर्चा, कुणाला मिळणार संधी?
Shiv Sena UBT : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. १० जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणाला…
मोठा निर्णय! ‘नारी शक्ती वंदन’ कायदा लागू; संसद-विदानसभांमध्ये महिला आरक्षणाचा मार्ग मोकळा
Nari Shakti Vandan : महिला आरक्षणासंदर्भातील महत्त्वाचा टप्पा पार करत केंद्र सरकारने Nari Shakti Vandan Act (महिला आरक्षण कायदा) लागू केल्याची घोषणा केली आहे. केंद्रीय…
भरधाव SUVचा कहर! भाजप आमदाराच्या मुलाने ५ जणांना उडवले; व्हिडिओ काढणाऱ्यांनाही धमक्या
Dinesh Lodhi : शिवपुरी जिल्ह्यात भाजप आमदाराच्या मुलाकडून भरधाव गाडी चालवत ५ जणांना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात दिनेश लोधी याच्यावर…
वाढदिवशीच अंत! रिलस्टार सोनाली जाधवची प्रियकराकडून हत्या; अनैतिक संबंधातून धक्कादायक गुन्हा
Sonali Jadhav murder : पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या रिलस्टार सोनाली जाधव (वय ३४) हिच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक…
Shiv Sena faction : शिंदे गटात हाणामारी! बैठकीतच दोन गट आमनेसामने; कॉलर पकडून धक्काबुक्की
Shiv Sena faction : बुलढाणा जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा वाद उफाळून आला आहे. देऊळगाव राजा येथे झालेल्या बैठकीदरम्यान दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याने…
Delhi Airport Aircraft Collision: दिल्ली विमानतळावर 2 विमानांची टक्कर; ‘अकासा’ आणि ‘स्पाइसजेट’च्या अपघाताने खळबळ
Delhi Airport Aircraft Collision: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी एक मोठी दुर्घटना टळली. धावपट्टी परिसरात ‘स्पाइसजेट’ (SpiceJet) आणि ‘अकासा एअर’ (Akasa Air) या दोन…
Tragic Incident In Nagpur : नागपूर हादरलं! खेळता खेळता दोन वर्षांच्या अद्वविकने पाणी समजून प्यायलं तारपीन; चिमुकल्याचा दुर्दैवी अंत
नागपूरच्या वाठोडा परिसरातील बीडगाव येथे एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. घराTragic Incident In Nagpur : त ठेवलेले तारपीन (टर्पेंटाइन) अनावधानाने प्यायल्यामुळे एका 2 वर्षांच्या…
Pune Traffic Update: पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर धूळ खात पडलेल्या वाहनांची आता खैर नाही; 24 तासांत न हटवल्यास पोलीस करणार जप्त
Pune Traffic Update: पुणे शहरातील रस्त्यांवर वर्षानुवर्षे धूळ खात आणि बेवारस अवस्थेत उभी असलेली वाहने आता कायमची गायब होणार आहेत. पुणे वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांविरुद्ध…
Building Demolition Rules: पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! इमारत पाडण्यापूर्वी आता नियमांचा डोंगर; निष्काळजीपणा करणाऱ्यांवर येणार गदा
Building Demolition Rules: पुणे शहरात जुन्या वाड्यांचा आणि सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा (Redevelopment) वेग वाढत असतानाच, पुणे महानगरपालिकेने (PMC) सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इमारत…


