कॅटेगरी: मराठवाडा
बीड जिल्हा रुग्णालयातील कोविडकाळातील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करण्यात येणार
बीड : बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना तात्काळ निलंबित करण्यात येईल. पुढील तीन महिन्यांत या प्रकरणाची सखोल चौकशी करून…
अशोक चव्हाण यांचा सल्ला धुडकावत खतगावकर ‘राष्ट्रवादी’मध्ये,
नांदेड: काँग्रेस पक्षातच राहा, हा भाजप खासदार अशोक चव्हाण यांचा सल्ला धुडकावून लावत त्यांचे मेव्हणे, माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि…
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत भूखंड, बांधकामाचे सर्वेक्षण होणार
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात अनाधिकृत भूखंड तसेच बांधकामाबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. महानगर क्षेत्रात सर्वेक्षणासाठी…
वाढदिवसाच्या कार्यक्रमात नेत्यांची पोरं आपसात भिडली; चाकू हल्ल्यात माजी सभापतीचा मुलगा जखमी
छत्रपती संभाजीनगर : वाढदिवसाच्या कार्यक्रमात ‘तू मला धक्का का दिला’ असा जाब विचारल्यावरून राजकीय नेत्यांची मुले आपसात भिडली. यामध्ये एका गटाच्या तरुणाने चाकूहल्ला केल्याने त्यात…
बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय, पोलीस ठाण्यासमोरच महिलेनं अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली
बीड: बीड जिल्ह्यामधील गुन्हेगारीची नवनवीन प्रकरणे समोर येण्याची मालिका सुरूच आहे. आता युसुफ वडगाव पोलीस ठाण्याबाहेर आज (दि. २०) एका महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला….
18 हजार रुपयांची मागणी करणारे लाचखोर मुख्याध्यापक, लिपिक जाळ्यात; एसीबीने केलेल्या घराच्या झाडाझडतीत सापडले साडेनऊ लाख
परभणी : प्रलंबित वेतनातून 18 हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारताना खान लिपीक बुढन खान महेबूब खान पठाण (53) यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी लाचेची…
धक्कादायक! पोलीस ठाण्यासमोर दगडाने ठेचून खून; रक्ताच्या थारोळ्यात पडून होता मृतदेह
लातूर: शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर संरक्षक भिंतीलगत शुक्रवारी (दि. १५) सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अद्याप मयताची…
वीज समस्येला कंटाळून शेतकऱ्याने सिताफळ बागेवर फिरविला जेसीबी ! दोन लाखाचे नुकसान, कर्ज काढून लावली होती बाग
कळंबः तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी भारत चोंदे यांनी कमी दाबाने वीजपुरवठा तर कधी ट्रान्स्फर जळाल्याने सिताफळ बाग जोपासणे अवघड होत असल्याने बागेवर जेसीबी फिरवला. तांदुळवाडी…
छत्रपती संभाजीनगरमधील अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या पीडित कुटुंबांना आर्थिक मदत; सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर: ऊसतोड आणि ऊस वाहतूक करताना कामगारांचा अपघात झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास कामगारांच्या कुटुंबास गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह योजनेमार्फत आर्थिक मदत…
विवस्त्र करून गुप्तांगासह शरीरावर लोखंडी रॉडने दिले चटके; शिवसेना ठाकरे गटाचा तालुकाध्यक्ष नवनाथ दौडसह भावावर गुन्हा
भोकरदन (जालना): भोकरदन तालुक्यातील कार्ला ते जानेफळ गायकवाड चौफुलीवर जुन्या भांडणाच्या कारणावरून माजी जि.प. सदस्य तथा शिवसेना (ठाकरे) गटाच्या तालुकाध्यक्षाच्या सांगण्यावरून एका शेतकऱ्याच्या गुप्तांगासह शरीरावर…


