कॅटेगरी: मुंबई
राज्यस्तरीय बाजार समित्यांचे सक्षमीकरण करताना शेतकरी हित व सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण गरजेचे: उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई: राष्ट्रीय नामांकित बाजार अनुषंगाने राज्यस्तरीय बाजारांचा विकास करताना राज्यातल्या शेतकऱ्यांचे हित जपले गेले पाहिजे. बाजार समिती सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे. बाजार समिती सदस्य…
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नाही ! आमदारांच्या बैठकीत अजित पवारांचा खुलासा
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आपण जावे, असा मतप्रवाह पक्षात एका बाजूचा असल्याची कबुली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे लवकरच…
पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आता समुपदेशनाने; मंत्री पंकजा मुंडे यांचा ऐतिहासिक निर्णय
मुंबई: मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त पदे व बदली पात्र कर्मचाऱ्यांची मर्यादित संख्या यामुळे राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा समतोल साधला जावा व बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे पार…
सार्वजनिक खासगी भागीदारीव्दारे आयटीआयमध्ये आधुनिकीकरण
मुंबई: राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) सार्वजनिक खासगी भागीदारीव्दारे अद्ययावतीकरण करण्याचे धोरण राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धोरणाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना…
शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करणारा खुल्लर समितीचा अहवाल स्वीकृत
मुंबई: शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रूटी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुकेश खुल्लर समितीचा वेतनत्रुटी व अन्य शिफारशींबाबतचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला. केंद्राच्या सातव्या…
बांधकाम क्षेत्रात ‘एम-सॅंड’चा वापर अनिवार्य करण्याचे धोरण निश्चित
मुंबई: नैसर्गिक वाळूच्या अती उत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा, तसेच बांधकाम क्षेत्राला पर्यायी व टिकाऊ साधन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यात कृत्रिम वाळू (एम-सॅंड)…
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना; समाज व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार
मुंबई: रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास आज (दि. १३) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी…
समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण पुढच्या आठवड्यात?
मुंबई : मुंबई ते नागपूर या ७०० किमी मार्गादरम्यानचा प्रवास अवघ्या ८ तासांत करण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे काम…
प्रभात कुमार, प्रशांत बुरडे यांना महासंचालकपदी बढती; चार अप्पर पोलीस महासंचालकांच्या बदल्या
मुंबई : मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केल्यानंतर आता राज्य सरकारने भारतीय पोलीस सेवेतील १९९३ च्या तुकडीतील वरिष्ठ अधिकारी…
दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन
मुंबई : संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व कोषागार कार्यालये यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते की, निवृत्तीवेतन सुरू…


