Today शनिवार, 7th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: महाराष्ट्र

कॅटेगरी: महाराष्ट्र

पुणे आणि अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. सोमनाथ गिते यांना राज्यस्तरीय महात्मा गांधी पुरस्कार जाहीर

पुणे आणि अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. सोमनाथ गिते यांना राज्यस्तरीय महात्मा गांधी पुरस्कार जाहीर

पुणे: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिला जाणारा सन २०२१-२२ या वर्षाचा अत्यंत मानाचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’…

Maharashtra Weather Update: राज्यात वरूणराजाची हजेरी! 21जिल्ह्यांत पावसाचा ‘यलो अलर्ट’; पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा

Maharashtra Weather Update: राज्यात वरूणराजाची हजेरी! 21जिल्ह्यांत पावसाचा ‘यलो अलर्ट’; पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा

Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्राला अखेर पावसाने मोठा दिलासा दिला आहे. बुधवारी सायंकाळी पुणे शहरासह राज्याच्या विविध भागांत पावसाने…

पाडव्याच्या दिवशीही उजनी धरणग्रस्तांचा संताप; शासन निर्णयांची होळी करून निषेध

पाडव्याच्या दिवशीही उजनी धरणग्रस्तांचा संताप; शासन निर्णयांची होळी करून निषेध

इंदापूर : हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशीही उजनी धरण परिसरातील शेतकरी आणि मच्छीमारांच्या मनात प्रचंड संताप पाहायला मिळाला. सण साजरा…

Mumbai-Pune Expressway Accident: कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले; 5 वाहनांना धडक, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Mumbai-Pune Expressway Accident: कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले; 5 वाहनांना धडक, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याच्या जवळ बुधवारी सकाळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरने पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात तीनजण ठार, तर पाचजण…

Sharad Pawar: महिनाभराच्या विश्रांतीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार बारामतीत; विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीला उपस्थित

Sharad Pawar: महिनाभराच्या विश्रांतीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार बारामतीत; विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीला उपस्थित

Sharad Pawar: एक महिन्याच्या विश्रांतीनंतर ज्येष्ठ नेते बुधवारी(दि १८)दुपारी बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी दाखल झाले.यावेळी पवार ‘अॅक्शन मोड’वर आलेले पहावयास मिळाले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार…

कांद्याला हमीभावासह अनुदान द्या, नाहीतर गांजा विकण्याची परवानगी द्या, दरात घसरण झाल्यानं शेतकरी आक्रमक

कांद्याला हमीभावासह अनुदान द्या, नाहीतर गांजा विकण्याची परवानगी द्या, दरात घसरण झाल्यानं शेतकरी आक्रमक

Nashik Onion News : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. कारण कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कांद्याला प्रति क्विंटल…

Baramati By Election: ‘राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर, सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेस उमेदवार देईल’, वडेट्टीवारांचं वक्तव्य

Baramati By Election: ‘राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर, सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेस उमेदवार देईल’, वडेट्टीवारांचं वक्तव्य

Baramati By Election: अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार आहे. त्याविरोधात…

गाड्या घेणं महागणार, पर्यावरण कर दुपटीने वाढवला, महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक एकमताने मंजूर

गाड्या घेणं महागणार, पर्यावरण कर दुपटीने वाढवला, महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक एकमताने मंजूर

मुंबई : महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक, 2026 (Maharashtra Motor Vehicles Tax Amendment Bill) आज विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले आहे. राज्यातील पर्यावरण संरक्षण,…

अजित पवारांच्या मृत्यूप्रकरणी CBI चौकशीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांना पाठवलेल्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवारांच्या मृत्यूप्रकरणी CBI चौकशीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांना पाठवलेल्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ

Devendra Fadnavis Letter To Amit Shah: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला कारणीभूत ठरलेल्या भीषण विमान अपघाताचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याच्या…

साखर उद्योगाचे भवितव्य टांगणीला; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबईत महत्त्वाची बैठक

साखर उद्योगाचे भवितव्य टांगणीला; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबईत महत्त्वाची बैठक

इंदापूर: राज्यातील साखर उद्योगासमोर उभ्या राहिलेल्या गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी, 23 मार्च रोजी मुंबईत एक विशेष बैठक बोलावली…

error: Content is protected !!