कॅटेगरी: महाराष्ट्र
जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू; काठावर आढळले मुलांचे बूट-चप्पल
जुन्नर: जुन्नरमधील जुन्या बसस्थानकासमोर असलेल्या इदगाह मैदानाच्या परिसरातील शेततळ्याजवळ खेळण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिण-भावंडांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आफान अफसर इनामदार (वय…
देवेंद्र फडणवीसांचा निष्ठावंतांना धक्का?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 35 वर्षांपेक्षा खालील तरुणांना ‘प्राधान्य’
मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वार जोरदार वाहू लागलं आहे, प्रचाराला देखील रंगत आली असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नगर परिषद आणि नगर…
परळीच्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची आठवण; म्हणाले, ‘माझा सहकारी आज…’
Dhananjay Munde On Walmik Karad: परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने भव्य संयुक्तिक कार्यकर्ता मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री…
नवले पुलावर पुन्हा अपघात! दुभाजकाला धडकून दुचाकी उलटली, सुदैवाने प्रवासी सुखरूप
पुणे : नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला असून रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास व्हीआरएल बसस्थानक आणि सर्व्हिस रोडवरील दुभाजकाला धडकून एक मोटार उलटली. सुदैवाने गाडीतील…
पुण्यात जमीन घोटाळ्यांची मालिका; मुंढवा, बोपोडीनंतर बाणेर 900 कोटींच्या जमीन प्रकरणातही शितल तेजवानीचं नाव
पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार अडचणीत सापडले आहेत. त्यांनी 40 एकर जमीन फक्त 300 कोटी…
वाणेवाडीतील तरुणाचा रेल्वे रूळावर पडून मृत्यू; बदलापूर स्थानकापासून काही अंतरावर अपघात
बारामती: बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील सिद्धांत ज्ञानेश्वर जगताप या तेवीस वर्षीय तरुणाचा रेल्वे रूळावर पडून मृत्यू झाला आहे. शनिवारी कोयना एक्स्प्रेसमधून मुंबईहून पुण्याला येत असताना…
‘तुमच्या मुली गरीबाला द्या, पण श्रीमंतांच्या…’; डॉ. गौरी गर्जेच्या वडिलांचे भावनिक आवाहन
Gauri Palve Suicide: राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी आणि केईएम रुग्णालयातील डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी शनिवारी राहत्या घरी…
पुण्यात चोरट्यांचा नवा कारनामा! रस्त्यावरील 12 लाखाचे पथदिवे केले लंपास
Street Lights Stolen In Pune: पुणे शहरात चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिबवेवाडी परिसरातील सार्वजनिक पथदिवे चोरट्यांनी लंपास केल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले…
दक्षिण भारतात मुसळधार पावसाचं संकट, महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार, हवामानात मोठा बदल होणार?
मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) तज्ज्ञ डॉ. अमित भारद्वाज यांच्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबरला देशभरात हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत. दक्षिण अंदमान समुद्रावरील ‘वेलमार्क’ कमी…
Pune Politics : अजित पवार-उद्धव ठाकरे पक्षाच्या युतीची मोहोर; दौंड नगरपालिका निवडणुकीत चुरशीची लढत
दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपालिका निवडणुकीत स्थानिक समीकरणे जुळवली गेली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी युती केली…


