कॅटेगरी: महाराष्ट्र
अबब! एकाच दिवशी जिल्हा परिषदेचे 177 कर्मचारी सेवानिवृत्त
सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे १७७ कर्मचारी एकाचदिवशी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे आता पुन्हा नव्याने दोनशे ते तीनशे कर्मचारी विविध विभागासाठी नव्याने भरती करावे लागणार…
विधानसभेचे विरोधक होताहेत महायुतीचे भागीदार; मेगाभरतीमुळे मित्रपक्षातच पडणार ठिणगी
सोलापूर: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीपूर्वीच आता महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात मेगाभरती सुरु झाली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीतून…
मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठवल्यास घरपट्टी माफ होणार; सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निर्णयाचं होतंय कौतुक
सांगोला (सोलापूर): येत्या १५ जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापासून जे पालक आपल्या पाल्याचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतील. अशा मालमत्ताधारकांची संपूर्ण घरपट्टी माफ…
प्रवाशांचा वेळ वाचणार! पुणे-हडपसर दरम्यान तिसऱ्या मार्गिकच्या कामाला सुरुवात; रेल्वे गाड्यांचा विलंब आता बंद होणार
पुणे: पुणे स्थानकावरून दररोज ६० ते ७० गाड्या धावतात. पुणे-हडपसर दरम्यान तिसऱ्या मार्गिकच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे….
एसटीच्या आरक्षणात १५ टक्के सवलत !
मुंबई : एसटी महामंडळाने प्रवाशांना आरक्षणात सवलत देण्याचा निर्णय घेत प्रवाशांच्या आनंदात भर टाकली आहे. यामध्ये प्रवाशांनी कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना आगाऊ आरक्षण केल्यास…
अर्हम् विज्जा प्रणेता श्री ऋषीं प्रवीण यांचे पुण्यनगरीत आगमन
हडपसर : प. पु. आचार्य आनंदऋषीं यांचे शिष्य, उपाध्याय अर्हम् विज्जा संस्थेचे संस्थापक प. पु. श्री ऋषीं प्रवीण यांचे पुण्य नगरीमध्ये आगमन झाले. समाजातील विविध…
आता शिस्तभंगविषयक कारवाईमध्ये ई-मेल व व्हॉट्सअॅपचा वापर होणार; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
मुंबई: राज्यात आता शासकीय विभागीय कारवाईसाठी ईमेल आणि व्हॉट्सअॅपचा वापर महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येणार आहे. यासंदर्भात सरकारने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे विभागीय चौकशीतील दोषारोपपत्रे…
आंबेगाव बुद्रुकमध्ये महिलेचा खून करून मृतदेह नाल्याजवळ फेकला
पुणे : कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक परिसरात एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह सेवा रस्त्यावर असलेल्या नाल्याजवळ टाकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. ३०)…
पाकिस्तानला युद्धनौका आणि जहाजांची माहिती पुरवणारा रवी वर्मा हनी ट्रॅपमध्ये कसा अडकला? जाणून घ्या सविस्तर
ठाणे: पाकिस्तानी इंटेलिजन्स, एजंटांना माहिती पुरवणाऱ्या कळव्यातील रवी वर्मा याने दोन पाकिस्तानी महिला एजंट यांच्या फेसबुकवर भारतीय नौदल आणि डॉकयार्डमधील तब्बल १४ पाणबुड्या आणि जहाजांची…
हडपसरमध्ये किरकोळ वादातून मित्राचा कालव्यात ढकलून खून
पुणे: कालव्याशेजारी पार्टी करताना झालेल्या वादातून दोघांनी मित्राला वाहत्या पाण्यात ढकलून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तपास करून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा…


