कॅटेगरी: पुणे
मोठी बातमी..! पुणे महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, शिंदे-फडणविसांच्यात शीतयुद्धाची ठिणगी?
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (PMC) आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा बहुप्रतीक्षित प्रारूप आराखडा आज (22 ऑगस्ट) जाहीर झाला आहे. यानुसार, पुणे महापालिकेत एकूण 41 प्रभाग असतील,…
Pune Crime : सिंहगडावरून तो तरूण कुठं झाला गायब? CCTV फुटेजमुळे नवा ट्विस्ट, पोलिसांचा शोध सुरूच
पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या 24 वर्षीय गौतम गायकवाडच्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. सुरुवातीला गौतम तानाजी कड्यावरून पाय घसरून…
Sinhagad Fort : हैदराबादहून मित्रांसमवेत पुण्यात आला अन् दरीत कोसळला, नेमकं काय घडलं?
पुणे: पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad Fort) एक धक्कादायक घटना घडली आहे. हैदराबाद येथून मित्रांसह पुण्यात फिरण्यासाठी आलेला 24 वर्षीय गौतम गायकवाड हा…
वराह अवतारात नितेश राणेंनी वराह जयंती साजरी करावी; वराह जयंतीवरून सुषमा अंधारेंचा खोचक टोला
पुणे : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी वराह जयंती राज्यभर साजरी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. हिंदू धर्मातील दशावतारांपैकी तिसरा अवतार मानल्या…
मोठी बातमी: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब; केंद्र सरकारची मंजुरी, राजगड असं नवं नाव असणार
पुणे: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला नवे नाव राजगड असे देण्यात आले आहे. राजगड या नावाला केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम…
यवतमध्ये भीषण अपघात; दोन कारची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू, तर 5 जखमी
दौंड: पुणे-सोलापूर महामार्गावर यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन कारची भीषण धडक झाली. बुधवारी (ता 20) रात्री झालेल्या या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर…
पुण्यात खळबळ..! ऊसाच्या शेतात आढळला शेतकऱ्याचा मृतदेह, शिरूर पोलिसांकडून तपास सुरू
शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील गणेशनगर-गांजेवाडी परिसरात बुधवारी सकाळी एका शेतकऱ्याचा मृतदेह ऊसाच्या शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. फाकटे (ता. शिरूर) येथील…
पुण्यात मुसळधार पावसामुळे पूराचा धोका? खडकवासला धरणातून विसर्ग; जिल्हाधिकाऱ्यांचा सतर्कतेचा इशारा
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली…
पुण्यात हुंड्याचा आणखी एक बळी; वैष्णवीनंतर दिव्याचाही गेला जीव; लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
पिंपरी-चिंचवड : पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात हुंड्याच्या छळामुळे एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील W-57 सोसायटीत राहत्या घरात एका…
सासवडजवळ हृदयद्रावक अपघात; शेतातून घरी परतणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्याला मोटारीची धडक, दोघांचा मृत्यू
सासवड : पुणे जिल्ह्यातील सासवड येथे शनिवारी (16 ऑगस्ट) सायंकाळी सहाच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. शेतातील काम आटोपून घरी चालत परतणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्याला भरधाव…


