कॅटेगरी: पुणे
वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा अधिक असल्यास शिधापत्रिका होणार रद्द; महागाईचा भडका उडाला असताना अनेक कुटुंबांवर येणार संक्रांत
पुणे: राज्यातील अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम शासनाने हाती घेतली असून यात वार्षिक १ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल, तर शिधापत्रिका रद्द केली जाणार आहे. याबाबत शासन…
आठ वर्षीय बालकाचे चिंचवडमधून अपहरण; भुसावळमध्ये सुटका ! खंडणीविरोधी पथकाची कामगिरी; आरोपी अटकेत
पिंपरी: चिंचवड येथून अपहरण झालेल्या आठ वर्षीय बालकाची खंडणी विरोधी पथकाने भुसावळ येथून सुखरूप सुटका केली. सोमवारी (दि.३१) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली असून,…
प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी हुकलेल्या सतेज पाटलांवर पुण्याची जबाबदारी
पुणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी एक असे निरीक्षक नेमले आहेत. या निरीक्षकांवर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान,…
पुणे, मुंबईतील उद्योजकांना बारामतीच्या लखोबा लोखंडेने लावला १० कोटींना चुना
पुणे: बारामती तालुक्यातील एकाने दुग्ध व्यवसायातील एका कंपनीला तब्बल १० कोटी रुपयांना चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणुकीप्रकरणी आनंद सतीश लोखंडे (२८), विद्या…
पुण्यात ६२ लाखांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यावर गुन्हा
पुणे: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी दोन महिलांसह तिघांची ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात…
जीममध्ये ओळख, नंतर मैत्रीत रूपांतर अन् प्रेमाचं जाळं! पुण्यात भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
पुणे: तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याबद्दल तसेच तिला धमकावून गर्भपात केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध शनिवारी (दि. ३०) गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी असलेला…
किरकोळ वादातून मामाकडून अल्पवयीन भाच्याचा खून
पुणे : सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे परिसरात किरकोळ वादातून मामाने १५ वर्षांच्या भाच्याच्या चाकू भोसकून निर्घृण खून केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. २८) उघडकीस आला. या प्रकारानंतर…
खडकी बाजारमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला
पुणे : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून खडकी बाजार परिसरात शनिवारी (दि. २९) भरदुपारी एका तरुणावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हा तरुण गंभीर जखमी…
पिंपरीमध्ये एका बबलीने घातला नवरदेवाला दीड कोटींचा गंडा
पिंपरी: लग्नाचे आमिष दाखवून एका बबलीने भावी नवरदेवाला तब्बल एक कोटी 55 लाख 37 हजार रुपांचा गंडा घातला. या प्रकरणी शनिवारी (दि. 29) सायबर पोलीस…
यंदा रेडी रेकनरमध्ये सरासरी दहा टक्के वाढ होण्याची शक्यता; एक एप्रिलपासून नवीन दर लागू होणार
पुणे: राज्यात दोन वर्षानंतर यंदाच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षात रेडी रेकनरमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नोंदणी व मुद्रांक विभागात सरासरी ७ ते १० टक्के…


