कॅटेगरी: पुणे
कालव्यात बुडालेल्या ‘जय’ला ‘प्रेम’चा हात मिळाला…पंधरा वर्षांच्या मुलाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
पिंपळवंडी (जुन्नर): येडगाव धरणाच्या कुकडी डाव्या कालव्यात पोहण्यासाठी मित्रांसमवेत गेलेल्या अल्पवयीन मुलाचे त्याच्याच मित्राने प्राण वाचविले. ही घटना नेहरकरवाडी येथे नुकतीच घडली. येडगाव धरणामधून कुकडी…
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांवर जीवघेणा हल्ला; अपहरण करुन बोपदेव घाटात नेलं अन् चांगलंच झोडपत सोडून दिलं
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस आगारामध्ये काही दिवसांपुर्वी एका 26 वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. यानंतर राज्यात एकच खळबळ माजली होती. आता या…
पुण्यात आत्तापर्यंत पाण्याचे 139, पोल्ट्रीचे 28 नमुने दूषित; जीबीएस’चा अहवाल सादर
पुणे : सध्या गुलेन-बॅरी सिड्रोम (जीबीएम) हा आजार आटोक्यात आला आहे. मात्र, जानेवारी महिन्यापासून जीबीएस बाधित रुग्णांची संख्या वाढत होती. दूषित पाणी आणि अन्नातून जीबीएस’चा…
पुणे शहरात कमाल तापमानात किंचित घट
पुणे : शहरात उन्हाचा चटका कायम असला, तरी अंशतः ढगाळ हवामान असल्यामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. रविवारी (दि.१६) कमाल तापमान ३८.२ अंश सेल्सिअस नोंदविले…
‘या’ गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेटची सक्ती नाही
पुणे: राज्यातील सर्वच वाहनांना सरकारने हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बंधनकारक केले आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेकडून कारवाईची मोहीम राबविली जात आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…
सलग पाचव्यांदा निरा-भीमा कारखाना निवडणूक बिनविरोध; हर्षवर्धन पाटील गटाचे वर्चस्व कायम
इंदापूर: येथील निरा भीमा सहकारी सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ ते २०३०-३१ ची पंचवार्षिक निवडणूक संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील…
खराडीत हनी सिंगच्या संगीतरजनीमध्ये लाठीमार; गर्दी आयोजकांच्या नियंत्रणाबाहेर
पुणे: संगीत क्षेत्रासह युवकांमध्ये प्रिय असलेल्या यो यो हनी सिंग यांच्या खराडीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळाला आवर घालण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीमार करावा लागला….
अजित पवारांचे धाकटे चिरंजीव अडकणार लग्नाच्या बेडीत; फलटणच्या ऋतुजा पाटील यांच्याशी ठरला विवाह
बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा विवाह लवकरच फलटणच्या ऋतुजा पाटील यांच्याशी होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या विवाहाची माहिती…
पत्नीच्या अनैतिक संबंधाचे फोटो मागत थेट हवेत गोळीबार; लोणीकंद पोलिसांनी अवघ्या बारा तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या
लोणीकंद: पत्नीच्या अनैतिक संबंधाचे फोटो मागितल्याचा कारणावरून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १३) रात्रीच्या वेळी श्रीक्षेत्रबोल्हाई वाडेगाव (ता. हवेली जि. पुणे)…
सुलभा उबाळे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र; पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत प्रवेश
पिंपरी: काही दिवसांपूर्वीच शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पिंपरी चिचवड शहराध्यक्षपदी संजोग वाघेरे यांची निवड झाली. त्यानंतर काही दिवसांत पक्षाला मोठे भगदाड प्रडले आहे. शहरातील आक्रमक चेहरा…


