कॅटेगरी: पश्चिम महाराष्ट्र
Ahilyanagar Election: अहिल्यानगरमध्ये निवडणुकीपूर्वीच शिंदेसेनेला सुरुंग! ‘या’ चुकांमुळे 5 उमेदवारांचे अर्ज बाद
Ahilyanagar Election: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा प्रशासकीय फटका बसला आहे. सर्वाधिक ५४ जागांवर शड्डू ठोकणाऱ्या शिंदेसेनेच्या ५ उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत…
Vikram Rathod: अहिल्यानगरमधून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! माजी आमदाराच्या मुलाचा पक्षाला रामराम; हाती घेणार धुनष्यबाण
Vikram Rathod will Join Shivsena: महानगरपालिकेच्या निवडणुकीत अहिल्यानगरमधून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांचा मुलगा विक्रम राठोड यांनीही…
सांगलीत सेप्टिक टँक साफ करताना विषारी वायूने गुदमरून ३ कामगारांचा मृत्यू; ५ जण गंभीर
सांगली : जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे एका कंपनीच्या सेप्टिक टँकची सफाई करताना मोठी दुर्घटना घडली. विषारी वायूच्या प्रभावाने तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला, तर त्यांना वाचवण्यासाठी…
Kolhapur Politics: भाजपचा ‘घराणेशाही’ला लगाम; कोल्हापुरात कृष्णराज महाडिक यांची निवडणुकीतून माघार
कोल्हापूर: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने एक अत्यंत मोठा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. राज्यातील कोणत्याही विद्यमान आमदार किंवा खासदाराच्या पुत्राला महापालिका निवडणुकीत…
Shahajibapu Patil : धनुष्यबाणाचे बटन दाबलेले स्वर्गात जाणार; नेहमीच्या शैलीत शहाजीबापूंची जोरदार फटकेबाजी
Shahajibapu Patil : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांच्या पॅनेलने मोठा विजय मिळवला आहे. २३ जागांपैकी १५ जागा…
Sangli News : भाजपने उमेदवारी नाकारल्याच्या चर्चा; माजी नगरसेविकेने लिहलं रक्ताने पत्र
Sangli Mahangarpalika Election 2026 : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीच्या (१५ जानेवारी) पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा असंतोष निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक १९ मधून भाजपची उमेदवारी…
कोल्हापुरात कॉंग्रेसने थोपवली बंडखोरी; बंटी पाटलांची जोरदार तयारी
कोल्हापूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय पक्षांकडून सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी उमेदवारांच्या यादीवरून अजूनही तिढा कायम…
MVA Seat Sharing: सोलापुरात राजकीय हालचालींना वेग! महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर
MVA Seat Sharing: आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सोलापुरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीला कडवे आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीने आपल्या १०२ जागांचे गणित…
विठ्ठल-रुक्मिणींच्या पूजेसाठी भाविकांना आनंदाची बातमी; २६ डिसेंबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांसाठी नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा आणि महानैवेद्य सहभाग योजना उपलब्ध करून दिल्या जातात. आता १ जानेवारी ते ३१…
सोलापूरच्या बोरामणीमध्ये सापडला भारतातील सर्वात मोठा वर्तुळाकार दगडी चक्रव्यूह
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावाजवळील संरक्षित गवताळ प्रदेशात एक अतिशय दुर्मीळ आणि प्राचीन पुरातात्विक शोध लागला आहे. येथे छोट्या दगडांच्या गोट्यांपासून बनवलेली वर्तुळाकार दगडी…


