टॅग: beed crime news
Beed Crime : तुला फिरायला नेतो…; ट्युशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला जंगलात नेऊन नराधमाचे नको ते कृत्य
Beed Crime : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. ट्युशनला जाणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस…
Beed Crime : कलाकेंद्रात कामाचे आमिष दाखवून बारामतीच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; एका चार जणांवर गुन्हा दाखल
Beed Crime : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे नृत्याची आवड असलेल्या बारामतीच्या एका तरुणीला कलाकेंद्रात काम आणि पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून बोलावले. मात्र, तिला जबरदस्तीने…
बीडमध्ये गुंडराज..! ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, शिरूरमध्ये शालेय विद्यार्थ्यावर हल्ला
बीड : बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरून सतत चर्चा होत असताना पुन्हा दोन भयानक मारहाणीच्या घटना समोर आल्या आहेत. गेवराई तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जालिंदर सुरवसे…
Beed Crime : बीड पोलिसांचा अवैध शस्त्र अन् गावगुंडांना दणका; शस्त्र परवाने, स्टायलिश रिल्सला ब्रेक
Beed crime news : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध शस्त्रांचा मुद्दा देशपातळीवर चर्चेत आला. या हत्येचे…
शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक
Beed Crime News: बीड जिल्ह्याच्या सीमेजवळील मांदगाव परिसरात बुधवारी उशिरा शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली…
Beed Crime: वाल्मिक कराडच्या राईट हँडला मोठा दिलासा, ५ आरोपींवरील मकोका रद्द
परळी (बीड) : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकलेल्या वाल्मिक कराड समर्थक फड गँगला अपर पोलिस महासंचालकांकडून मोठा दिलासा मिळाला आहे. परळी तालुक्यातील सहदेव सातभाई यांच्यावरील…
बीड जिल्ह्यात हृदयद्रावक घटना! वडिलांच्या मृत्यूनंतर 3 वर्षांच्या मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला
बीड: जिल्ह्यातील इमामापूर रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावकऱ्यांना हादरवून टाकणाऱ्या या घटनेत एका तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून…
पुण्याच्या वैष्णवी हगवणे प्रकरणाची बीडमध्ये पुनरावृत्ती; हुंड्याच्या छळाने २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या
बीड: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने हादरलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा हुंड्याच्या छळाची भयावह घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथे २२ वर्षीय नवविवाहिते…


