टॅग: Nagpur
नागपुरात तापमान ४४.७ अंशांवर; मध्य भारतातील सर्वाधिक ‘हॉट’ शहर म्हणून नोंद
नागपूर : मागील काही दिवसांपासून नागपुरात कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी (ता.१८) नागपुरात ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. शनिवारी यात…
नागपूर दंगलीच्या मास्टरमाईंडला बेड्या; न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी
नागपूर: नागपूर दंगल प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या फहीम शमीम खानला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता फहीम खानला तीन दिवसांची पोलीस कोठडी…
सात दिवसांवर प्रेमविवाह अन् तरुणाची गळफास लावून आत्महत्या; दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ
नागपूर : ज्या तरुणीवर दोन वर्षांपासून जिवापाड प्रेम होते, त्याच तरुणीशी प्रेमविवाह ठरल्याने युवकाचा आनंद गगनात मावत नव्हता. सात दिवसांवर लग्नाचा मुहूर्त असल्याने घरात जय्यत…
एकदाच ९९ हजार भरा अन् आयुष्यभर फुकटात पाणीपुरी खा! नागपुरच्या पाणीपुरीवाल्याची अनोखी ऑफर
नागपूर: येथील एका पाणीपुरीवाल्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. या पाणीपुरी विक्रेत्याने आपल्या ग्राहकांसाठी अनोखी ऑफर आणली आहे, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे….
विवाहितेची हत्या करून मृतदेहावर बलात्कार, वासनांध प्रियकराचे कृत्य; अमानवीय कृत्याने खळबळ
नागपूर : विवाहित असताना परपुरुषाशी संबंध ठेवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. पती कामाला गेल्यानंतर विवाहिता आणि तिचा प्रियकर यांची नेहमीप्रमाणे भेट झाली; पण विवाहितेने…
नागपुरातही एचएमपीव्हीचे २ संशयित रुग्ण आढळले; महाराष्ट्रातही शिरकाव, सर्व काही अंडर कंट्रोल : इटनकर
नागपूर : कोविड-१९ नंतर आता आणखी एका धोकादायक विषाणूने लोकांच्या चिंता वाढवल्या आहेत. चीनमध्ये पसरलेल्या या नवीन विषाणूचे नाव ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) आहे. हा विषाणू…
महामंडळाचा इलेक्ट्रिक बस प्रकल्प तोट्यात! एसटी कर्मचारी काँग्रेसचा दावा; एक किलो मीटरला सरासरी २० रुपयांचे नुकसान
नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी बस) इलेक्ट्रिक बस प्रकल्प तोट्यात असल्याचा धक्कादायक दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून करण्यात आला. इलेक्ट्रिक बस प्रकल्पात…
जि.प. बांधकाम विभागात ७० कोटींच्या निविदा मॅनेज ! दहा कोटी खर्चुन सात आरोग्यकेंद्रांची कामे
नागपूर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात विकासकामांत झोल होणे हे काही नवीन नाही. आता तर नव्याने होऊ घातलेल्या सात नव्या आरोग्यकेंद्रांच्या कामांच्या ७० कोटींच्या निविदा…
मूळ मालकांना केले ३४ मोबाइल परत
नागपूर: गिट्टीखदान पोलिसांनी हरविलेले व चोरीला गेलेल्या ३४ मोबाइलचा शोध घेत मूळ मालकांना परत केले. या मोबाइलचा शोध बंगाल, नागपूर, कळमेश्वर, आग्रा आणि मंडाळा भागात…


