टॅग: Nashik
Nashik BJP leader Threat: नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला गोळ्या घालण्याची धमकी; फोनवर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ
Nashik News: नाशिक पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचा निर्धार केला असून शहरात धडक कारवाई सुरु आहे. स्वत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करत…
Nashik wife beating: सासरी नांदत नाही म्हणून भररस्त्यात पतीकडून पत्नीला मारहाण; पोलिसांनी शोधून काढत छपरी नवऱ्याची ‘जिरवली’
Nashik Wife Beating Case: नुकताच नवरात्री उत्सव पार पडला. नवरात्री म्हणजे देवीचा जागर जिथे आपण कन्यापूजा आणि महिलांचा सन्मान करतो. आज महिला पुरुषांच्या खांद्या खांदा…
Nashik Leopard Attack: बिबट्याने घराच्या ओट्यावरून उचलून नेलेल्या 2 वर्षांच्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला
Nashik Leopard Attack: नाशिकमधील वडनेर परिसर पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतीने हादरला आहे. घराच्या ओट्यावरून उचलून नेलेल्या दोन वर्षांच्या श्रुतिक गंगाधर या चिमुकल्याचा मृतदेह तब्बल 19…
त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर हल्ला; छगन भुजबळांकडून निषेध
Nashik Crime: नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आज इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानी परिसरात गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती घेणाऱ्या…
नाशिकच्या केंब्रिज शाळेला बॉम्बची धमकी; पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Nashik School Bomb Threat: नाशिकमधील इंदिरा नगर परिसरातील केंब्रिज शाळेला सोमवारी बॉम्बची धमकी देणारा ई-मेल पाठवण्यात आला. या घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाली. मेलची माहिती…
विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी; सासरच्या छळाला कंटाळून संपवले जीवन
मालेगाव : पतीसह सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळलेल्या विवाहितेने आपल्या दोन लेकरांसह विहिरीत उडी घेत मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील सौंदाणे येथे घडली. हर्षाली राहुल…
विवाहितेच्या माहेरच्यांनी केला सासरच्या अंगणात अंत्यविधी ! बहादुरी येथील महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
चांदवड : बहादुरी येथील विवाहिता कल्याणी संतोष शिरसाठ (३५) हिने आत्महत्या केल्याने संतप्त माहेरच्या नातेवाईकांनी कल्याणीच्या सासरच्या अंगणातच तिचा अंत्यविधी केला. सासरच्या शारीरिक व मानसिक…
नागपूर-नाशिकसाठी अनारक्षित विशेष गाडी
नागपूर : प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे ‘ट्रेन ऑन डिमांड’ योजनेअंतर्गत २३ व २४ जुलैला नागपूर-नाशिक रोड विशेष अनारक्षित गाडी चालविण्याचा…
व्हॅन-दुचाकीच्या धडकेत एक जण ठार; नगरसूल येथे भीषण अपघात
नगरसूल : येवला नांदगाव राज्यमार्ग २५ रस्त्यावर नगरसूल जवळील वळणावर मारुती व्हॅन आणि मोटरसायकलच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. येवल्याहून नांदगावच्या दिशेने…
नाशिक जिल्हा परिषदेच्या 662 शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली; प्रक्रियेला यंदा उशीर, मालेगावमधून सर्वाधिक १०३ शिक्षक
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरू असून, संवर्ग एक अंतर्गत ६६२ शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक…


