टॅग: Pune
अभिनेत्री संगीता बिजलानीच्या लोणावळ्यातील बंगल्यात चोरी
कार्ला : बॉलीवूड अभिनेत्री संगीता बिजलानीच्या लोणावळ्यातील बंद बंगल्यात चोरट्यांनी घुसून चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी…
पुण्यातील सराईत गुंड सोन्या खुळे व साथीदारांना मोक्का
पुणे : दत्तवाडी परिसरातील सराईत गुंड सोन्या खुळे व त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुरुवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. हर्षद उर्फ सोन्या शंकर…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी
बारामती: शहरात भटकी जनावरे, कुत्र्यांचा वावर तसेच त्याबाबत नागरिकांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेत नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, त्यासाठी शहरातील विविध भागात कोंडवाड्याकरिता जागा निश्चित करुन…
पुण्यातील पत्रकारावरील हल्ल्याची महिला आयोगाकडून दखल; तीन दिवसांत कारवाईचा अहवाल मागवला
पुणे : पत्रकार स्नेहा बर्वे यांच्याशी संबंधित एका धक्कादायक घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. ४ जुलै रोजी पुण्याजवळील बेकायदेशीर बांधकामांचे वृत्तांकन करत…
बसच्या मागे पळताना ‘हार्ट अॅटॅक आल्याने वृद्धाचा मृत्यू; पाटस येथील बस थांब्यावर घडली घटना
पाटस (पुणे): एसटी बसच्या मागे धावताना अचानक पडून वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पाटस (ता. दौंड) येथील बस थांब्यावर घडली. याप्रकरणी पाटस पोलीस ठाण्यात…
मंडल अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच घेताना अटक; एमआयडीसी भोसरी येथे एसीबीचे कारवाई
पिंपरी: वादग्रस्त जमिनीत नवीन झालेला फेरफार रद्द करण्यासाठी तसेच जमीन नावावर करून देण्यासाठी मावळ तालुक्यातील शिवणे येथील मंडल अधिकाऱ्याने दोन लाख १० हजार रुपयांची लाच…
संजय जगतापांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढणार : चव्हाण
सासवड : पुरंदर तालुक्याचे माजी आमदार संजय जगताप यांनी बुधवारी (दि. १६) भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जगताप यांच्या प्रवेशामुळे पक्षाची…
ज्येष्ठ पत्रकार अमित गोळवलकर यांचे निधन
पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस तसेच ज्येष्ठ पत्रकार अमित गोळवलकर (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार…
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना धक्काबुक्की
पुणे : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसह तरुणींना पैलवानांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी (दि. १५) सकाळच्या सुमारास सहकारनगरमधील तळजाई मैदानावर घडली. या घटनेचा…
बंद घरे फोडणारा चोरटा पुण्यातून जेरबंद; ग्रामीण पोलिसांची खडकी भागात कारवाई, साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नाशिक : सैय्यद पिंप्री येथे टेहळणी करून बंद घर फोडणारा सराईत चोरटा ग्रामीण पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यास पुण्यातील खडकी भागात…


