पुणे : दत्तवाडी परिसरातील सराईत गुंड सोन्या खुळे व त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुरुवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. हर्षद उर्फ सोन्या शंकर खुळे (वय २१), तुषार भरत कदम (वय २४ दत्तवाडी), रोहित प्रकाश पवार (वय २४), आश्विन उर्फ काऊ अमोल जगताप (वय २०), आणि आर्यन पलंगे, मयुर जाधव (सर्व रा. दत्तवाडी) ही कारवाई करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. त्यापैकी आश्विन जगताप, आर्यन पलंगे आणि मयुर जाधव पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
पुण्यातील सराईत गुंड सोन्या खुळे व साथीदारांना मोक्का
टीम महाराष्ट्र जागरण
महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.
संबंधित लेख
-
Sunetra Pawar: ‘लाखोंचा पोशिंदा गेला, पण स्वप्न जिवंत आहेत…’; भावूक सुनेत्रा पवारांनी उचलले बारामतीच्या विकासाचे शिवधनुष्य
-
Mumbai Local: मध्य रेल्वेचा खोळंबा! सीएसएमटी स्थानकाजवळ दोन लोकल एकाच ट्रॅकवर; मोठी दुर्घटना टळली, प्रवाशांचे हाल
-
Uddhav Thackeray: ‘तुमच्यात हिंमत असेल तर ED-CBI बाजूला ठेवून लढा…’; उद्धव ठाकरेंचं भाजपला ऑपन चॅलेंज


