टॅग: Pune
निवडणूक जाहीर करण्याचा कोर्टाचा आदेश येताच दक्षिण पुण्यातील पाणीकपात स्थगित
पुणे : पाण्याची वाढती मागणी आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे पुणे महानगरपलिकेच्या वतीने मागील आठवडयात दक्षिण पुण्यासाठी एक दिवसाआडची पाणीकपात लागू करण्यात आली होती. फेरतपासणीनंतर मंगळवारी…
ब्लॅकमेल करून पैसे मागणारे दोन पोलीस निलंबित; येरवडा परिसरातील घटना
पुणे : मैत्रीणीसोबत बोलत थांबलेल्या तरुणाला ब्लॅकमेल करून, गुन्हा दाखल करण्याच्या धमकीने ५० हजार रुपये मागणाऱ्या येरवडा पोलिस ठाण्यातील दोघा पोलिसांना सोमवारी (दि. ५) निलंबित…
भोर तालुक्यातील भाटघर, नीरा-देवघर धरणांनी गाठला तळ; कडक उन्हाळ्यामुळे या वर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई
भोर: यंदा उशिरा झालेल्या परतीच्या पावसाने भोर तालुक्यातील चारही धरणे शंभर टक्के भरली असली, तरी सध्या भाटघर-१७. ११. नीरा-देवघर- २०.९५, गुंजवणी-२७.३२, वीर-४३.२८ टक्के नीच्चांकी पाणीसाठा…
पुणे-अहिल्यानगर आणि पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचा डीपीआर तयार
पुणे: पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचा नवीन विकास आराखडा (डीपीआर) तसेच, पुणे- अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गाचाही अंतिम डीपीआर तयार झाला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारकडून अंतिम प्रस्ताव…
कात्रजमध्ये ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू
पुणे: कात्रज परिसरातील वंडर सिटीजवळ रविवारी (दि. ४) दुपारी भरधाव ट्रकची धडक बसून दुचाकीस्वार महिला मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी घडली. अपघातामध्ये आणखी एक महिला जखमी…
भाजप शहराध्यक्षपदासाठी कोणीच तयार होईना ! सध्यातरी शहराध्यक्ष पदावर धीरज घाटे कायम
पुणे : पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्ष पदावरून सध्या मोठी रस्सीखेच सुरू आहे, असे वातावरण सुरू असताना चक्क प्रदेशाध्यक्षांनी विचारणा केल्यानंतर कोणीच या…
‘पोलिसांच्या अंगावर बैलगाडी सोडली’, दगडफेकही केली; पुरंदर विमानतळासाठी ड्रोन सर्वेक्षण लवकरच ठरवू : जिल्हाधिकारी
पुणे : प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नियमानुसार शासनाकडून ३२ (२) ची नोटीस पुरंदर तालुक्यातील ७ गावांमधील गावकऱ्यांना दिली होती. संबंधित गावांतील नागरिकांनी शुक्रवारी (दि.२) रोजी…
जिल्हा परिषदेतील टेंडर कारकुनांसह २५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; धाडसी निर्णय घेतल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचे होतेय कौतुक
पुणे : जिल्हा परिषदेच्या दक्षिण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याच्या प्रकरणानंतर जिल्हा परिषदेमध्ये सर्व टेंडर कारकुनांसह तब्बल २५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात…
पुणे महापालिकेत महाप्रितच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा
पुणे: पुणे महानगरपालिका आणि महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी महामंडळ (महाप्रित) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची गुणवत्ता अबाधित राखून…
डिजिटल पेमेंट व्यवहारांमध्ये पुणे हे प्रमुख पाच शहरांमध्ये
पुणे: देशात होणाऱ्या डिजिटल पेमेंट व्यवहारांमध्ये आकारमान (व्हॉल्यूम) आणि मूल्य (व्हॅल्यू ) या दोन्ही बाबतीत पुणे शहराने सर्वोच्च पाच शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. डिजिटल पेमेंटच्या…


