टॅग: Pune
थेऊर येथे जन्मदात्या आईने दोन महिन्यांच्या जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडून मारले; नंतर स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न
थेऊर (पुणे): थेऊर येथील दत्तनगर-काकडे वस्ती परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या दोन लहान बाळांना पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याची माहिती समोर…
नोकरीत असताना घेतलेला ऑटोरिक्षा परवाना जमा करा; पुणे आरटीओचे आवाहन
पुणे: सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनीत किंवा संघटीत क्षेत्रासह इतर कोणत्याही संस्थेत नोकरी करत असलेल्या व्यक्तीने ऑटोरिक्षा परवाना घेतला असेल, तर त्यांनी तत्काळ स्वेच्छेने जमा करावा….
विवाहाचे आमिष दाखवून महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार; व्हॅनचालकाला अटक
पुणे : विवाहाचे आमिष दाखवून एका महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून एका वाहनचालकाला पोलिसांनी शनिवारी (दि. ५) अटक केली. तपासासाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश…
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सातत्याने उशीर, प्रवासी वैतागले; अनेक तास गाडीतच अडकून राहावे लागतेय
पुणे: प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक जादा गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र, अनेक विभागात रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. परिणामी, पुणे विभागातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे…
शिरूरमध्ये वाहनात झोपलेल्यांना सत्तूरच्या धाकाने लुटले
शिरुर (पुणे) : शहरातील पुणे-नगर महामार्गावरून प्रवास करणारे कुटुंब रात्रीच्या वेळी चालकाला झोप लागल्याने रस्त्याकडेला वाहनामध्ये झोपले असता, दोघांनी सत्तूरचा धाक दाखवून दागिने लुटल्याची घटना…
पुण्यात अवैध बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकाला अटक
पुणे : अवैध बांधकाम करण्याबरोबरच एकच फ्लॅट दोघांना विक्री करणे, मुदतीत फ्लॅटचा ताबा न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा…
शरीराचे पाच तुकडे करून फेकले खाणीत; मोशीतील घटनेने एकच खळबळ
पिंपरी : बेपत्ता झालेल्या एका इसमाचा शरीराचे तुकडे केलेला मृतदेह मोशी येथील खाणीत मिळाल्याने खळबळ उडाली. बुधवारी (दि. २) सायंकाळी ही घटना उघडकीस आली असून,…
वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा अधिक असल्यास शिधापत्रिका होणार रद्द; महागाईचा भडका उडाला असताना अनेक कुटुंबांवर येणार संक्रांत
पुणे: राज्यातील अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम शासनाने हाती घेतली असून यात वार्षिक १ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल, तर शिधापत्रिका रद्द केली जाणार आहे. याबाबत शासन…
प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी हुकलेल्या सतेज पाटलांवर पुण्याची जबाबदारी
पुणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी एक असे निरीक्षक नेमले आहेत. या निरीक्षकांवर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान,…
पुणे, मुंबईतील उद्योजकांना बारामतीच्या लखोबा लोखंडेने लावला १० कोटींना चुना
पुणे: बारामती तालुक्यातील एकाने दुग्ध व्यवसायातील एका कंपनीला तब्बल १० कोटी रुपयांना चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणुकीप्रकरणी आनंद सतीश लोखंडे (२८), विद्या…


