टॅग: Pune
पुण्यात ६२ लाखांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यावर गुन्हा
पुणे: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी दोन महिलांसह तिघांची ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात…
जीममध्ये ओळख, नंतर मैत्रीत रूपांतर अन् प्रेमाचं जाळं! पुण्यात भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
पुणे: तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याबद्दल तसेच तिला धमकावून गर्भपात केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध शनिवारी (दि. ३०) गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी असलेला…
पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत कलह; संवाद बैठकीत विसंवादाची ठिणगी
पुणे : नुकतीच पुण्यात संवाद बैठक पार पडल्यानंतर शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी त्यांची नाराजी व्हॉट्सॲप ग्रुपमधून व्यक्त केली आहे. पुण्यात दोन दिवसांपूर्वी संपर्क नेते उदय सामंत यांच्या…
किरकोळ वादातून मामाकडून अल्पवयीन भाच्याचा खून
पुणे : सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे परिसरात किरकोळ वादातून मामाने १५ वर्षांच्या भाच्याच्या चाकू भोसकून निर्घृण खून केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. २८) उघडकीस आला. या प्रकारानंतर…
खडकी बाजारमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला
पुणे : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून खडकी बाजार परिसरात शनिवारी (दि. २९) भरदुपारी एका तरुणावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हा तरुण गंभीर जखमी…
पिंपरीमध्ये एका बबलीने घातला नवरदेवाला दीड कोटींचा गंडा
पिंपरी: लग्नाचे आमिष दाखवून एका बबलीने भावी नवरदेवाला तब्बल एक कोटी 55 लाख 37 हजार रुपांचा गंडा घातला. या प्रकरणी शनिवारी (दि. 29) सायबर पोलीस…
चाकणमध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये ६२ जण तडीपार
चाकण : चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी आता चांगलीच कंबर कसली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून मागील सहा महिन्यांत ६२ जणांवर…
धक्कादायक! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थीनींकडे बघून केले हस्तमैथुन
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये छेडछाडीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (दि. 25) रात्री मराठी भाषा विभागाजवळ एका पुरूषाने तीन विद्यार्थिनींच्या समोर हस्तमैथुन…
पोलिसांच्या हातावर तुरी देत गंभीर गुन्ह्यातील आरोपी ससून रुग्णालयातून पळाला, पोलिसांची धावाधाव
पुणे: ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळून गेला असल्याची माहिती समोर येत आहे. संतोष सचिन साठे असे रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीचे नाव…
भूमी अभिलेखच्या चुकीच्या मोजणीने दोन सोसायट्या संकटात; ये-जा करण्याचा पूर्ण रस्ता दुसऱ्याच मिळकतीत दाखवला
पुणे: भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या चुकीच्या मोजणीने सोसायटीचा ये-जा करण्याचा पूर्ण रस्ता दुसऱ्याच मिळकतीत दाखवला गेल्याने बालेवाडीतील दोन सोसायट्या संकटात सापडल्या आहेत. भविष्यात या इमारती…


