टॅग: Salman Khan
शाहरुख खान-सलमान खान यांच्या बॉडीगार्डची असते नेहमी चर्चा; नेमकं किती मिळतात पैसे?
मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या अंगरक्षक अर्थात बॉडीगार्डची अनेकदा चर्चा सुरु असते. शाहरुख खान आणि सलमान खान यांचे अंगरक्षक अनेकदा चर्चेत असतात, कारण लोकांना…
‘बॅटल ऑफ गलवान’मधील सलमान खानचे नवीन गाणे ‘व्हॅलेंटाईन डे’ला झाले रिलीज
मुंबई : सुपरस्टार सलमान खान ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे शुटिंग सध्या सुरू आहे. दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांच्यासोबत सलमान खान या चित्रपटाचे…
सलमान खान आणि संजय दत्त करणार एकाच सिनेमात काम; अरबी चित्रपटात दिसणार जोडी…
मुंबई : ‘साजन’, ‘चल मेरे भाई’ यांसारख्या सिनेमात दबंग स्टार सलमान खान आणि संजय दत्त यांची जोडी दिसून आली होती. त्यानंतर आता मंगळवारी (दि.१०) सौदी…
सलमान खानने ‘दबंग’च्या दिग्दर्शकाविरुद्ध दाखल केला मानहानीचा खटला; कारण नेमकं काय?
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध ‘दबंग’चे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यांच्या मागील मुलाखतींची चर्चा मोठ्या प्रमाणात…
ॲक्टिंगशिवाय सलमान खान करतोय आणखी बरीच कामं; ‘या’ क्षेत्रांमध्ये आहे चांगलं नाव…
मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स आहेत त्यांची नावं, कामगिरीही मोठी आहे. त्यात प्रत्येक अभिनेत्याला आपला चित्रपट चांगला सुपरहिट व्हावा असे वाटत असते. पण, अनेकदा असे…
‘गेल्या 25 वर्षांपासून गेलो नाही बाहेर जेवायला’; सलमान खानने सांगितले ‘बिझी शेड्युल’
मुंबई : दबंग स्टार सलमान खान याची बॉलीवूडमध्ये चांगलीच चर्चा असते. सलमान खान हा एक सुपरस्टारपैकी एक आहे ज्यांचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतूर…
Pranit More: डेंग्यूमुळे प्रणीत मोरे’Bigg Boss 19’च्या घराबाहेर, लवकरच करणार वापसी? त्याच्या टीमकडून अपडेट शेअर
Pranit More Bigg Boss 19: ‘बिग बॉस 19′ हे यंदाच पर्व मोठे चर्चेत राहीले आहे. आतापर्यंतचं अनेकदा एलिमिनेशन झाले आहेत. त्यात सर्वात शॉकिंग एलिमिनेशन नुकतच…
Bigg Boss 19 : ‘बिग बॉस’मध्ये सलमान खान मृदुल तिवारीवर चांगलाच संतापला अन् म्हणाला…
मुंबई : बिग बॉस हा शो चांगलाच पसंतीस उतरला आहे. त्यात उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला प्रसिद्ध युट्यूबर मृदुल तिवारी बिग बॉस १९ मध्ये खूपच निराश…
Bigg Boss : ‘…त्यावेळी मी बरंच काही सहन केलं’; सलमान खान जुन्या आठवणींमध्ये भावूक
मुंबई : ‘बिग बॉस’च्या घरात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच सलमान खानने घरातील अनेक सदस्यांना फटकारले. पण अमल मलिकला सर्वात कडक शब्दांत खडसावले. अमलला समजावून…
Bigg Boss : ‘मस्करीच्या नावाखाली शेहबाज करतोय गैरवर्तन’; शहनाज गिलच्या भावाला सलमान खानने चांगलेच फटकारले
मुंबई : बिग बॉसच्या घरात अनेक गप्पा-गोष्टी, भांडणं होताना आपण पाहिली असतील. यानंतर सलमान खान काहींना फटकारतानाही दिसून आला. त्यातच आता या आठवड्यात दबंग सलमान…


