Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘गेल्या 25 वर्षांपासून गेलो नाही बाहेर जेवायला’; सलमान खानने सांगितले ‘बिझी शेड्युल’

‘गेल्या 25 वर्षांपासून गेलो नाही बाहेर जेवायला’; सलमान खानने सांगितले ‘बिझी शेड्युल’

मुंबई : दबंग स्टार सलमान खान याची बॉलीवूडमध्ये चांगलीच चर्चा असते. सलमान खान हा एक सुपरस्टारपैकी एक आहे ज्यांचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतूर असतात. सलमान खान हा वर्षानुवर्षे बॉक्स ऑफिसवर किंबहुना बॉलीवूडवर राज्य करताना दिसत आहे. त्याच्या कामात इतका व्यस्त असलेला सलमान स्वतःसाठी वैयक्तिक वेळ देऊ शकत नाही असे दिसते.

सलमानने अलीकडेच सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला होता. जिथे त्याने त्याच्या चित्रपटांबद्दल आणि जीवनशैलीबद्दल उघडपणे भाष्य केले. सलमान खानने त्याच्या बिझी शेड्युलबाबत सांगितले आहे. गेल्या २५ वर्षांपासून खूप व्यस्त आहे. तो त्याच्या कुटुंबासह जेवायलाही गेला नाही. मी माझ्या आयुष्यातील बहुतेक काळ माझ्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत घालवला आहे, त्यापैकी बरेच जण निघून गेले आहेत आणि फक्त ४-५ जण माझ्यासोबत बराच काळ राहिले आहेत.

तसेच सलमान म्हणाला की, मी बाहेर जेवायला गेल्यापासून २५-२६ वर्षे झाली आहेत. शूटिंग ते घर, घर ते शूटिंग, घर ते विमानतळ, विमानतळ ते हॉटेल आणि हॉटेल ते इथपर्यंत. हे माझं आयुष्य आहे. मी जास्त वेळ घरातील लोकांसोबत घालवला नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!