महिना: एफ वाय
अँटी-ड्रग टास्क फोर्सच्या कामाला लवकरच होणार आरंभ; पुणे आणि नागपूर येथे विभागीय मुख्यालये
पुणे : महाराष्ट्र पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कृती दलाच्या (अँटी-ड्रग टास्क फोर्स) कामकाजाला लवकरच सुरुवात होणार आहे. अमली पदार्थांचा बेकायदा व्यापार थांबविण्याबरोबरच केंद्र तसेच विविध राज्यांच्या…
पिंपरी आयुक्तालयात 801 पोलीस अंमलदारांच्या बदल्या
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या ८०१ पोलिस अंमलदारांच्या बदल्या पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती, इंदापूर, पुणे जिल्ह्यासह मुसळधार पाऊस असलेल्या अन्य जिल्ह्यांतील परिस्थितीचाही आढावा
पुणे: राज्याच्या अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर काल मध्यरात्रीच बारामती येथे दाखल झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेपासूनच बारामती, इंदापूर तालुक्यांसह पुणे जिल्ह्यातील…
पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक प्रभावशाली घराणे भाजपच्या वाटेवर; शरद पवारांचे निकटवर्तीय पाटणकर कुटुंबीय राष्ट्रवादी सोडणार
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाटण (जि. सातारा) येथील नेते सत्यजितसिंह पाटणकर हे येत्या काही दिवसांत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे….
महाबीजकडून खरीप हंगामासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा
मुंबई: केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात “साथी” प्रणालीच्या क्यूआर (QR)कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाणे पुरवठा करणार आहे….
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार
मुंबई: या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा १० दिवस आधीच आहे. मात्र…
इतिहासातील सर्वात मोठी भारतीय नोट; ती अचानक बंद का झाली…जाणून घ्या संपूर्ण कहाणी
नवी दिल्ली: भारताच्या चलनाचा इतिहास रंजक आहे, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल आणि अनुकूलनाचे क्षण आहेत. गेल्या काही दशकांमध्ये, त्या काळातील आर्थिक गरजा आणि धोरणे प्रतिबिंबित करणारे…
आनंदाची बातमी! यावर्षीही पीएफवर 8.25% व्याज मिळणार, सरकारने दिली मंजुरी
नवी दिल्ली: केंद्र सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी पीएफ खात्यातील ठेवींवरील व्याजदर ८.२५% वर कायम ठेवण्याच्या ईपीएफओच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. यापूर्वी, कर्मचारी भविष्य निर्वाह…
अभिनेते मुकुल देव यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन
मुंबई: अभिनेते मुकुल देव यांचे २३ मे रोजी निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आयसीयूमध्ये होते. ५४ वर्षीय अभिनेत्याच्या पश्चात त्यांचा भाऊ…
उद्यापासून नवतपा सुरू होणार, पुढील 9 दिवस असणार तीव्र उष्णतेची लाट; जाणून घ्या कशी घ्यावी स्वतःची काळजी
नवी दिल्ली: आजच्या घडीला केरळमध्ये मान्सून दाखल होत असला, तरी उद्यापासून पुढील ९ दिवस देशभरात तीव्र उष्णता राहणार आहे. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या ९ दिवसांमध्ये…


