महिना: एफ वाय
वीज कपातीमुळे त्रस्त झालेल्या एका तरुणाने तयार केली एक अनोखी पवनचक्की; तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता… किंमत आहे स्मार्टफोनइतकीच
नवी दिल्ली: भारत सतत स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करत आहे. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेच्या अनेक नवीन प्रकल्पांवर काम सुरू आहे. तथापि, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे…
विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळण्याचा मार्ग मोकळा
पुणे : नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक मिळावे, यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू असताना राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती)…
मोझे कॉलेज गैरप्रकारप्रकरणी डॉ. वायदंडे यांची समिती; लवकरच वस्तुस्थितीसमोर येणार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये झालेल्या गैरप्रकाराची गंभीर दखल घेत त्याच्या चौकशीसाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ….
सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीजवळ ट्रॅव्हल्स खड्ड्यात झाली पलटी; 30 प्रवासी जखमी, 20 जणांची प्रकृती गंभीर
सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गांवर असलेल्या आढेगाव शिवारात खाजगी गाडीच्या बस चालकाला झोप लागल्याने बस खड्ड्यात पलटी झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि.५) पहाटे चार वाजण्याच्या…
एसटी कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन वेळेत; सवलत मूल्याची 374 कोटी रक्कम अदा
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या मे महिन्याच्या वेतनाकरिता राज्य सरकारने एप्रिल महिन्याचे सवलत मूल्याचे ३७४ कोटी ०९ लाख १९ हजार ७९२ इतकी रक्कम रोखीने प्रदान करण्यास…
देशात दोन टप्प्यांत जातनिहाय जनगणना; महाराष्ट्रात १ मार्च २०२७ पासून सुरुवात होणार
नवी दिल्ली: देशात जनगणना दोन टप्प्यांत होणार आहे. ही जातनिहाय जनगणना असेल. १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात लडाख व जम्मू-काश्मीर हे केंद्रशासित…
गुन्ह्यांची माहिती पुणे पोलिसांनी दडवली ? वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाणबद्दल आणखी धक्कादायक माहिती आली समोर
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या नीलेश चव्हाण याचा शस्त्र परवाना शहर पोलिसांनी आधी नाकारला होता; मात्र, त्याने गृहराज्य मंत्रालयातून त्यासाठी परवानगी मिळवली असल्याची…
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून नागरिकांना वाचविण्यासाठी वनालगतच्या गावांमध्ये ‘एआय’आधारित कॅमेरे लावण्यात येणार
मुंबई: वन्यजीव व मनुष्य यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून ग्रामस्थांना वाचविण्यासाठी राज्यातील ज्या ज्या भागात वन्य प्राण्यांचा वावर आहे, अशा वनालगतच्या बफर झोनमधील…
महायुतीत पुन्हा धुसफूस, शिवसेनेच्या मंत्र्यांकडून अजित पवारांविरुद्ध तक्रारींचा पाढा; मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची केली विनंती
मुंबई : प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या महायुतीत दिवसागणिक अधिकाधिक खटके उडू लागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमेकांवर कुरघोड्याचे प्रयत्न सुरु आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन दान्ही…
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, 8 जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी
नवी दिल्ली: आयपीएल २०२५ चॅम्पियन आरसीबीच्या स्वागतासाठी एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमबाहेर चाहत्यांची गर्दी जमली होती. स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी गेट उघडताच चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत…


