महिना: एफ वाय
Zilla Parishad Election : महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडणार; ‘या’ तारखेला होणार मतदान
Zilla Parishad Election : राज्यात सध्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महापालिकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार…
पुण्याच्या राजकारणातील ‘सबसे बडा खिलाडी’ काळाच्या पडद्याआड; माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन
पुणे : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारपणाशी झुंज देत होते. त्यांच्या…
Chandrakant Patil on Ajit Pawar: ‘जनता खुळी नाही’, चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर पुन्हा डागली तोफ; 2001 पासूनचं सगळंच काढलं
पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये आता सत्तेत एकत्र असलेले पक्षही आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात, पुणे आणि पिपंरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांवरुन भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये…
मुंबईत देवनार परिसरात निवडणूक भरारी पथकाची कारवाई; 2 व्हॅनमधून 2 कोटी 33 लाखांची रोकड ताब्यात
Mumbai : मुंबईच्या देवनार परिसरातून निवडणूक भरारी पथकाने 2 व्हॅनमधून 2 कोटी 33 लाखांची रोकड ताब्यात घेतली आहे. आता ही रक्कम नेमकी कुठून आली याचा…
Maharashtra Politics: कुडाळ न्यायालयाचा दिलासा! मंत्री नितेश राणे, आमदार दरेकर, प्रसाद लाड यांची अटक वॉरंट रद्द
Maharashtra Politics: सिंधुदुर्ग जिल्ह्यात 26 जून 2021 रोजी झालेल्या ओबीसी आंदोलन प्रकरणी राज्याचे मत्स्य व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याविरोधात कुडाळ…
Buldhana Accident: शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
Buldhana Accident: रस्ते महामार्गावरील अपघातांच्या (Accident) घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. आता, बुलढाणा-छत्रपती (Buldhana) संभाजी नगर महामार्गावरील धाड गावाजवळ जवळ एसटी बस…
Pune Crime: खेडमधील राजगुरुनगर येथे भरदिवसा घरफोडी; 10 लाखांची रोकड, दागिने लंपास
Pune Crime: राजगुरुनगर शहरातील होलेवाडीत शनिवारी भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी दागिने, रोकड आणि अन्य साहित्य असा एकूण 68 लाख 2 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला….
Double-Decker Flyover: विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार! पुण्यातील पहिला डबल डेकर पूल ‘या’ दिवशी वाहतुकीसाठी खुला होणार
Double-Decker Flyover: पुणे शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या विद्यापीठ (SPPU) चौकातील वाहतूक कोंडी आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. पुण्यातील पहिल्या ‘डबल डेकर’ उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात…
Narayan Rane Political Retirement: राजकीय निवृत्तीबाबत नारायण राणे स्पष्टच बोलले; ‘माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल तर पूर्णविराम देईल’
Narayan Rane Political Retirement: भाजप नेते तथा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी कालच आपल्या भाषणात राजकीय संन्यास घेण्याचे, राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले होते….
Tanishka Phalphale: इंदापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा! तनिष्का आत्माराम फलफले हिची ‘इस्रो’मध्ये निवड
Tanishka Phalphale: भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत गलांडवाडी नं.1 (ता.इंदापूर) येथील कु.तनिष्का आत्माराम फलफले हिची प्रतिष्ठित भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या…


