कॅटेगरी: आरोग्य
घरच्या घरीच तपासा तुमची दृष्टी; जर तुम्हाला ‘या’ समस्या असतील तर ताबडतोब घ्या डॉक्टरांचा सल्ला
आपल्या शरीरातील अवयवांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यात डोळ्यांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. लोक अनेकदा नियमित डोळ्यांच्या तपासणीकडे दुर्लक्ष करतात, विशेषतः…
खोकला येतो कशामुळे? खोकला आल्यास नेमकी काळजी काय घ्यावी, जाणून घ्या सर्वकाही…
खोकला आला की अनेकदा कफ सिरप दिले जाते. या कफ सिरपच्याच सेवनाने अनेक मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खोकला…
सूर्यप्रकाश की सप्लिमेंट्स ‘व्हिटॅमिन डी’साठी कोणते जास्त फायदेशीर? अभ्यासातून माहिती समोर…
आपल्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन आणि प्रोटीनची गरज असते. त्यात ‘व्हिटॅमिन डी’ हे एक जीवनसत्व आहे, ज्याला सामान्यतः ‘सनशाईन व्हिटॅमिन’ म्हणून ओळखले जाते. व्हिटॅमिन डी हे आपल्या…
तुमच्या चांगल्या शरीरयष्टीसाठी ‘या’ सवयी लावून घ्या; दिसेल चांगला परिणाम…
प्रत्येकाला निरोगी आणि फिट राहायचे असते. पण आजच्या धावपळीच्या जीवनात बदलत्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे वजन वाढू शकते. मात्र, काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे…
तुमच्या शरीराला प्रोटीनची गरज असल्याचे दर्शवतात ‘ही’ लक्षणे; एकदा माहिती करून घ्याच…
आपल्या शरीराला प्रोटीन, व्हिटॅमिन्स यांसारख्या घटकांची गरज असते. शरीराची बळकटी करण्यासाठी प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावतो. स्नायूंपासून ते त्वचा, केस, एंजाइम आणि हार्मोन्सपर्यंत सर्व गोष्टींच्या निर्मिती…
यकृताच्या आरोग्यासाठी हळद ठरते फायद्याची; दररोज तुमच्या जेवणात वापरा पुरेशी हळद
हळद हा किचनमधील एक सामान्य घटक आहे, जो अन्नपदार्थांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. आयुर्वेद आणि वैद्यकीय शास्त्र देखील त्याला एक शक्तिशाली सुपरफूड मानतात. त्यात असलेल्या कर्क्यूमिनचे…
घाम गाळून करता येईल मधुमेहाचा धोका कमी; फक्त काही मिनिटांचा व्यायाम थांबवू शकतो प्री-डायबेटीस
आजारांपासून दूर आणि सुरक्षित राहण्यासाठी शारीरिक हालचाली अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मधुमेह, हृदयरोग, कोलेस्टेरॉल आणि स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका वाढतो. एका…
तुमचे मन शांत आणि हृदय निरोगी ठेवा; ‘या’ सवयींचा करा अवलंब, राहाल तणावमुक्त
सध्या चिंता, काळजी ही एक सामान्य आणि वाढती समस्या बनत आहे. कामाचा ताण असो, आर्थिक संकट असो किंवा वैयक्तिक आव्हाने असोत, आपले मन अनेकदा सतत…
तुमच्या हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी; ‘ही’ फळे ठरतील जादूई, मिळेल अनेक फायदे…
निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करणारे अनेकजण आहेत. त्यात हृदयाची काळजी घेणेही गरजेचे बनते. सध्या हृदयविकार आणि स्ट्रोकच्या वाढत्या घटनांमुळे आपल्याला आपल्या हृदयाची विशेष काळजी घेणे आवश्यक…
किडनीच्या समस्यांसाठी नैसर्गिक उपाय ठरतील फायद्याचे; किडनी फेल होण्याचा धोकाही होईल कमी…
किडनी आपल्या संपूर्ण शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जबाबदार असतात. किडनीचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव काढून टाकणे. क्रिएटिनिन हा असाच एक…


