कॅटेगरी: ताज्या बातम्या
BMC Mayor: मुंबईचा नवा महापौर कोण? भाजपच्या पाच नावांची जोरदार चर्चा, कुणाच्या गळ्यात पडणार माळ?
BMC Mayor: बीएमसी निवडणुकीच्या निकालांनी मुंबईचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून टाकले आहे. भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले…
Sharad Pawar-Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? निकालानंतर अजित पवार थेट शरद पवारांच्या भेटीला; राजकीय भूकंपाचे संकेत
Sharad Pawar-Ajit Pawar Meeting: राज्यातील महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची कामगिरी अत्यंत सुमार दिसली. होम पिचवर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादींचा दारूण पराभव झाला. भाजपच्या…
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे न मिळाल्याने महिला आक्रमक, थेट मुंबई-कोलकाता महामार्ग रोखला
Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली. विशेष म्हणजे या योजनेचा थेट फायदा झाला. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना…
पिंपरी-चिंचवडचा कौल भाजपच्या बाजूने! विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, अजित पवारांना थेट धक्का
पिंपरी-चिंचवड : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले असून, या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जनतेने भाजपाला भरभरून पाठिंबा दिल्याचे चित्र समोर…
मुंबई कमळाच्या दावणीला बांधून काय साध्य केलं? शिंदेंना ठाकरेंच्या नेत्यांचे काळजाला हात घालणारे सात सवाल
मुंबई : अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या महायुतीला काठावर बहुमत मिळाले. या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला एकूण ११८ जागा मिळाल्या, तर…
PMC Election Result : पुण्यातील भवानी पेठेत भाजपचं निर्विवाद वर्चस्व; काँग्रेस-राष्ट्रवादीचं मोठं नुकसान
PMC Election Result : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. अत्यंत चुरशीच्या…
Raj Thackeray : निवडणुका येतील-जातील, पण आपला श्वास मराठीच…; मुंबई गमावल्यानंतर राज ठाकरेंची भावूक पोस्ट
Raj Thackeray : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तब्बल 25 वर्षांनंतर ठाकरेंचा बालेकिल्ला ढासळल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे. भाजप-शिंदे गटाने मुंबई महापालिकेवर…
मुंबईत ठाकरेंची सत्ता गेली, त्याच रात्री शिवसेनेला मोठा धक्का; बाळासाहेबांच्या पहिल्या महिला आमदाराचं निधन
Neela Desai death : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर जावे लागल्यानंतर काही तासांतच शिवसेनेवर आणखी एक मोठा आघात झाला आहे. शिवसेनेच्या पहिल्या महिला…
Municipal Election Result 2026 : कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? 29 महापालिकांचा सविस्तर आढावा
Municipal Election Result : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले असून राज्याच्या शहरी राजकारणात महायुतीने मोठी बाजी मारली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने बहुतेक महानगरपालिकांमध्ये…
पुण्यात श्वास रोखणारा थरार..! मध्यरात्री 2 वाजता अमोल बालवडकर विजयी; भाजपने शेवटपर्यंत लावला जोर
Amol Balwadkar : पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 9 (बाणेर-पाषाण-सूस) येथे झालेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपचे उमेदवार…


