कॅटेगरी: ताज्या बातम्या
पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना तातडीने योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करण्याचे निर्देश
पुणे: महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी सन-2018 मध्ये 24×7 योजना आणून देखील अद्याप कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी या विभागात अपुऱ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे….
पुणे शहरातील कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम हिवाळी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा; सभापती राम शिंदे यांचे निर्देश
पुणे: शहरातील कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाने 140 कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्यानंतर देखील वर्षभरात सदर काम झाले नाही, हिवाळी अधिवेशनापूर्वी हे काम पूर्ण…
इंदापूर येथील पोलीस हवालदार विष्णू केमदारणे बेपत्ता; पोलीस दलात खळबळ
इंदापूर: इंदापूर पोलीस वसाहतीमधील पोलीस हवालदार विष्णू केमदारणे मंगळवार १० जून रोजी पहाटे बेपत्ता झाल्यामुळे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विष्णू केमदारणे यांनी घरातून…
‘फूट पडेल असं कधीच वाटलं नव्हतं, काही लोक विरोधी विचारांसोबत गेले; वर्धापनदिनी शरद पवारांनी आगामी निवडणुकांसाठी दिला मंत्र
पुणे: राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज्यातील प्रमुख नेते या कार्यक्रमासाठी…
वर्धापनदिनी शरद पवार पवारांना साताऱ्यात मोठा धक्का, विश्वासू असलेल्या सत्यजित पाटणकरांचा भाजपमध्ये प्रवेश; शिंदे गटाच्या नेत्याचंही टेन्शन वाढलं
सातारा: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला वर्धापनदिनी सातारा जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पाटण तालुक्यातील सत्यजितसिंह पाटणकर आणि काँग्रेसचे प्रांतिक अध्यक्ष हिंदुराव पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांसह…
मान्सून तळ कोकणात दाखल; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, विदर्भात मात्र उष्णतेचा कहर
पुणे: महाराष्ट्रातील हवामान विविध भागांमध्ये वेगवेगळ्या स्थितीत आहे. राज्याच्या काही भागांत अजूनही तीव्र उष्णतेची लाट कायम असून, तर काही ठिकाणी मान्सूनच्या आगमनाचे संकेत म्हणून हलक्या…
पुण्यात डॉक्टरांनी १३ किलोची गाठ काढून वाचवला सोलापूरमधील महिलेचा जीव
काळेवाडी: पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी-रहाटणी येथील स्पर्श हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका ३५ वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल १३ किलो १५० ग्रॅम वजनाची गाठ यशस्वीपणे काढून तिला जीवनदान दिले…
सोन्यात घट अन् चांदीने गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजचे दर
पुणे: सराफा बाजारात आज सोन्याचे दर थोडे घसरले आहेत, तर दुसरीकडे चांदीच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील काही आठवड्यांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये…
मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, वर्धापन दिनी जयंत पाटील यांची मागणी!
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांकडून आज (१० जून) वर्धापनदिनानिमित्त पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी…
मनसेला महायुतीचा नाद, तर शिवसेनेला (ठाकरे) मविआची साथ सोडावी लागणार?
मुंबई: युतीसाठी अट घालणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपुढे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (मनसे) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबतची आघाडी तोडा अशी अट घातल्याचे समजते….


