कॅटेगरी: ताज्या बातम्या
Ashok Kharat Case: अशोक खरातचा एन्काऊंटर होणार? प्रणिती शिंदेंचा खळबळजनक दावा
Praniti Shinde: महिलांचे शोषण आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनी वेढलेला नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात सध्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. या प्रकरणात आता सोलापूरच्या काँग्रेस…
Nitish Kumar: नितीश कुमारांकडून बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा; भाजपकडून नव्या नावाची घोषणा
Nitish Kumar: देशात एकीकडे 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू असून पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. त्यातच, दुसरीकडे बिहारच्या राजकारणात बदलाचे…
Amravati Crime: अमरावतीत ‘खरात 2.0’! 180 तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप; मोहम्मद तनवीरला 7 दिवसांची पोलीस कोठडी
Amravati Crime: नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथून अशाच प्रकारचा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. अनेक तरुणींना…
Pune: विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई; 27 लाखाच्या एम.डी. ड्रग्जसह दोघांना अटक
Pune: विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्ज विक्री करण्यासाठी आलेल्या दोन सराईतांना पोलिसांनी गजाआड केले…
Maharashtra Weather Update: सूर्य आग ओकणार! महाराष्ट्रातील ‘या’ 5 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट; विदर्भात पारा 43 अंशांच्या पार
Maharashtra Weather Update: भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील हवामानाबाबत अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवार, 17 एप्रिल 2026 पर्यंत राज्यातील सांगली,…
मराठी बोलून, लिहून, वाचून दाखवा अन्यथा रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे लायसन्स रद्द; 1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढला
Marathi Language Taxi And Rickshaw Licenses: आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य (Marathi Language) करण्यात येणार आहे….
Pune Accident: सरकारी ड्युटीवर असताना काळाचा घाला; पुण्यात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला निघालेल्या प्राध्यापकाचा भीषण अपघातात मृत्यू
Pune Accident: शासकीय कर्तव्याचे पालन करत असताना एका तरुण प्राध्यापकावर काळाने झडप घातल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. निवडणूक विभागाच्या बीएलओ (BLO) पदाची जबाबदारी सांभाळणारे…
Katraj-Kondhwa Road: कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा! राज्य सरकारची भूसंपादनास मंजुरी; जूनपर्यंत पहिला टप्पा पूर्ण होणार
Katraj-Kondhwa Road: गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरलेल्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने भूसंपादनाच्या…
Bribe News : अकोल्यात मोठा भ्रष्टाचार उघड! खाणी सुरू ठेवण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्याने मागितली लाच, गुन्हा दाखल
Akola District Collector Taken Bribe News : अकोला जिल्ह्यात लाचखोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे….
Ashok Kharat Case: कलेक्टर, आयजी अन् बडे नेते… भोंदू खरातच्या ‘दरबारात’ कुणी कुणी लावली हजेरी? अंजली दमानिया उद्या करणार गौप्यस्फोट
Ashok Kharat Case: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने आता राज्याच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. ‘बात निकली है तो दूर तलक…


