Today शनिवार, 7th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: मुंबई

कॅटेगरी: मुंबई

तुकाराम मुंढे यांचा खासगी रुग्णालयांना दणका; ‘औषधे आमच्याकडूनच घ्या’ म्हणाल तर थेट कारवाई!

तुकाराम मुंढे यांचा खासगी रुग्णालयांना दणका; ‘औषधे आमच्याकडूनच घ्या’ म्हणाल तर थेट कारवाई!

Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खासगी रुग्णालयांना महत्त्वाचा इशारा देत रुग्णांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी मोठा निर्णय घेतला आहे….

हृदयद्रावक घटना..! भीषण अपघातात ज्येष्ठ शिवसैनिकाने गमावला जीव; परिसरात हळहळ

हृदयद्रावक घटना..! भीषण अपघातात ज्येष्ठ शिवसैनिकाने गमावला जीव; परिसरात हळहळ

पालघर : पालघर जिल्ह्यातील शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ज्येष्ठ शिवसैनिक आणि वीटभट्टी व्यावसायिक रवींद्र गोपाळ पाटील (वय ५७) यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी…

पालकांनो सावधान! वाढदिवसाच्या केकमध्ये निघाल्या धातूच्या पिन; 3 वर्षांच्या चिमुरड्याच्या जीवावर बेतला प्रसंग

पालकांनो सावधान! वाढदिवसाच्या केकमध्ये निघाल्या धातूच्या पिन; 3 वर्षांच्या चिमुरड्याच्या जीवावर बेतला प्रसंग

Thane News : लहान मुलांच्या वाढदिवसासाठी आकर्षक थीम केक मागवण्याचा ट्रेंड वाढत असताना ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवसाच्या केकमधील धातूच्या पिन चॉकलेट…

सर्वसामान्यांना केंद्र सरकारचा मोठा झटका! उज्ज्वला योजनेतील अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरुन 4 पर्यंत घटवली

सर्वसामान्यांना केंद्र सरकारचा मोठा झटका! उज्ज्वला योजनेतील अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरुन 4 पर्यंत घटवली

LPG Gas subsidy : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबाबत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानित LPG गॅस…

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईवरून वाद पेटला; वर्ध्यात 600 शेतकरी, 5000 ग्राहक आक्रमक, मंत्रालयापर्यंत लढ्याची तयारी

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईवरून वाद पेटला; वर्ध्यात 600 शेतकरी, 5000 ग्राहक आक्रमक, मंत्रालयापर्यंत लढ्याची तयारी

Tukaram Mundhe : वर्ध्यातील गो-संवर्धन गोरस भंडारवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने केलेल्या कारवाईनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी…

Mumbai Sea Link tragedy: अटल सेतूवरून पुण्याच्या तरुण व्यावसायिकाची समुद्रात उडी; रात्री जेवायला जातो सांगून घराबाहेर पडलेला अन्…

Mumbai Sea Link tragedy: अटल सेतूवरून पुण्याच्या तरुण व्यावसायिकाची समुद्रात उडी; रात्री जेवायला जातो सांगून घराबाहेर पडलेला अन्…

Mumbai Sea Link tragedy: मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या ‘अटल सेतू’ या सागरी महामार्गावर रविवारी रात्री एक अतिशय चिंताजनक प्रकार समोर आला…

Mumbai Best Bus Accident: दादरमध्ये बेस्ट बसचा थरार; नियंत्रण सुटल्याने 4 वाहनांना चिरडले, एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर

Mumbai Best Bus Accident: दादरमध्ये बेस्ट बसचा थरार; नियंत्रण सुटल्याने 4 वाहनांना चिरडले, एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर

Mumbai Best Bus Accident: मुंबईतील गजबजलेल्या दादर टीटी परिसरात आज सकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली. धारावीकडून दादरच्या दिशेने वेगाने येणाऱ्या…

Atal Setu : अटल सेतूवर कार थांबवली अन् समुद्रात झेपावला; पुण्यातील 28 वर्षीय तरुणाच्या कृतीने खळबळ

Atal Setu : अटल सेतूवर कार थांबवली अन् समुद्रात झेपावला; पुण्यातील 28 वर्षीय तरुणाच्या कृतीने खळबळ

Atal Setu : नवी मुंबईतील अटल सेतूवरून एका 28 वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून…

राज्यातील ७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबई, पुणे, अमरावतीसह अनेक ठिकाणी फेरबदल

राज्यातील ७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबई, पुणे, अमरावतीसह अनेक ठिकाणी फेरबदल

IPS Transfer : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलीस सेवेतील सात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत. पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १…

राज्यसभेच्या जागेसाठी नव्या राजकीय हालचाली; नवनीत राणांच्या नावाची जोरदार चर्चा

राज्यसभेच्या जागेसाठी नव्या राजकीय हालचाली; नवनीत राणांच्या नावाची जोरदार चर्चा

Rajya Sabha Election : राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राज्यसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी विविध नावांची…

error: Content is protected !!