कॅटेगरी: मुंबई
गौरी पालवे प्रकरणात नवा ट्विस्ट! अनंत गर्जेची एक्स गर्लफ्रेंड आली समोर; गर्भपाताच्या कागदांबाबत पोलिसांना दिला जबाब
मुंबई : भाजप नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी २२ नोव्हेंबरला वरळीतील त्यांच्या घरी…
Weather Update : महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबई : डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात गारठा वाढत आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान आणि हुडहुडी असण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रात…
Uddhav Thackeray News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा धडाका; तब्बल 300 शिवसैनिकांनी पुन्हा शिवबंधन बांधले
ठाणे : शिवसेना भवनातून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी ठाणे जिल्ह्यात, विशेषतः पूर्व कोपरी- पाचपाखाडी भागात आपला बालेकिल्ला मजबूत केला होता, असं चित्र होतं. मात्र मंगळवारी…
Devendra Fadnavis : उद्याची मतमोजणी रद्द, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत नागपूर खंडपीठाने आज (२ डिसेंबर २०२५) महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, उद्याची (३ डिसेंबर) मतमोजणी रद्द करण्यात आली…
Local Body Election : मोठी बातमी! उद्या होणारी मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, निकालाची नवी तारीख काय?
Local Body Election : महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत नागपूर खंडपीठाने आज (२ डिसेंबर २०२५) महत्त्वपूर्ण निर्देश दिले असून, उद्याची (३ डिसेंबर) मतमोजणी रद्द…
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची मुदत पुन्हा वाढवली; शेवटची तारीख काय? वाचा सविस्तर
मुंबई : महाराष्ट्रातील २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवणे अनिवार्य आहे. राज्य सरकारने या प्रक्रियेसाठी मुदत अनेकदा वाढवली असून, आता ही…
एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या अडचणीत वाढ; प्रचाराच्या रणधुमाळीत प्रलोभने देणे नडले, निवडणूक आयोगाकडून दखल
मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवारी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर बुधवारी मतमोजणी होणार…
Sanjay Raut : आजारपणानंतर संजय राऊतांची पहिली पत्रकार परिषद, शिंदे-भाजपवर सडकून टीका, काय म्हणाले?
मुंबई : दीर्घ आजारपणानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अनेक दिवसांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…
‘अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच…’; देवेंद्र फडणवीसांचा निवडणूक आयोगावर आक्षेप
Devendra Fadnavis, On Election Commission : महाराष्ट्रातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून, न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून…
युगेंद्र पवारांच्या विवाह सोहळ्याला दिग्गज नेत्यांची हजेरी, सुप्रिया सुळेंचा तुफान डान्स; अजित पवारांची गैरहजेरी
मुंबई: पवार कुटुंबातील तरुण नेते युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या हाय-प्रोफाईल विवाह सोहळ्याला राज्याच्या राजकारणातील अनेक दिग्गज नेतेमंडळींनी हजेरी लावली,…


