कॅटेगरी: महाराष्ट्र
Sanjay Raut : निष्ठा पैशाच्या पावसात वाहून गेली; शिंदे सेनेकडून १०, राष्ट्रवादीकडून ५ कोटींचा ‘तिकीट बाजार’ : संजय राऊत
Sanjay Raut on Eknath Shinde : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीत मोठा स्फोट झाला आहे. राज्यातील १४ महापालिकांमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी…
Nira Railway Station Accident: नीरा स्थानकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; रेल्वेतून उतरताना 18 वर्षीय तरुणाने गमावले दोन्ही पाय
Nira Railway Station Accident: पुणे-सातारा डेमू रेल्वेतून उतरताना पाय घसरून झालेल्या अपघातात एका तरुण प्रवाशाला आपले दोन्ही पाय गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना नीरा स्थानकावर घडली…
Winter Alert : नववर्षाच्या स्वागताला गुलाबी थंडीची लाट; पुढील काही दिवसांत तापमान घसरणार
Winter Alert : वर्षाच्या अखेरच्या दिवशी (३१ डिसेंबर २०२५) राज्यात गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम…
पुण्यातील MG रोड, JM रोड, फर्ग्युसन रोड बंद; ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करणाऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट, ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर
पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी लष्कर, डेक्कन आणि कोरेगाव पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. गर्दी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे वाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबर २०२५…
Pune BJP Candidate List : पुण्यातील भाजपची उमेदवारी यादी जाहीर; निष्ठावंतांना डावलल्याने नाराजीचा सूर
Pune BJP Candidate List : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कमालीचे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. भाजपने आपली अधिकृत यादी जाहीर करण्याऐवजी…
पुणे महापालिकेत भाजपला बंडखोरीचा मोठा फटका; ४२ विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापले, वाचा संपूर्ण यादी
Pune Politics : पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला अंतर्गत नाराजीचा मोठा धक्का बसला आहे. पक्षाने निम्म्या विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना आणि आमदारांच्या नातेवाईकांना संधी…
इंदापुरात 10 व 11 जानेवारीला दुसऱ्या ‘मराठी बालसाहित्य संमेलना’चा जागर; विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी!
Marathi Bal Sahitya Sammelan: इंदापूर येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि अक्षरभारती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १० आणि ११ जानेवारी २०२६ रोजी दुसऱ्या मराठी…
वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर अर्ज भरलेच नाहीत, नेमकं काय घडलं?
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी (३० डिसेंबर) संपली. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी (वंचित) युतीत मोठा गोंधळ उडाला…
अभिमानास्पद..! भारताने जपानला मागे टाकत बनला चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
नवी दिल्ली : भारताने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. सरकारच्या वर्षअखेर आर्थिक पुनरावलोकनानुसार, भारताचा नाममात्र जीडीपी (नॉमिनल जीडीपी) सुमारे ४.१८ ट्रिलियन डॉलर…
Maharashtra Government : १५ जानेवारीला राज्यात भरपगारी सुट्टी; सरकारचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
मुंबई : राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगरसह एकूण २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी राज्य सरकारने भरपगारी सुट्टी जाहीर…


