कॅटेगरी: महाराष्ट्र
दिवाळीवर पावसाचे सावट; राज्यातील ‘या’ भागात पुढील काही दिवस कोसळधारा; IMD ने दिला इशारा
Maharashtra Rain Alert : मॉन्सून महाराष्ट्रातून परतल्यानंतरही काही भागांत पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. भारत हवामान विभागाने (IMD) कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी…
आनंदाची बातमी.. ! सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी बाधितांसाठी ७७२ कोटींची मदत; आजपासून खात्यात पैसे जमा…
सोलापूर : सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर आर्थिक चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र…
Nilesh Ghaywal : निलेश घायवळच्या घरात सापडला रिकामा ॲम्युनेशन बॉक्स; काडतुसे गेली कुठे? पोलिसांचा तपास सुरू
पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणात कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याच्या घरात पुणे पोलिसांनी घेतलेल्या झडतीत रिकामा ॲम्युनेशन बॉक्स सापडला आहे. या बॉक्समध्ये ५.५६…
मोठी बातमी! नाशिक रोडजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून तिघे खाली पडले; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
नाशिक : मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारमधील रक्सौलकडे निघालेल्या कर्मभूमी एक्सप्रेस (ट्रेन क्र. १२५४६) मधून तीन युवक खाली पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना…
Pune News: पुणे महानगरपालिका आयुक्तांचा शेवाळवाडी–मांजरी दौरा; कामचुकार अधिकाऱ्यांवर तडकाफडकी बदलीची कारवाई
पुणे: पुणे महानगरपालिका (Pune News) आयुक्तांनी आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळी शेवाळवाडी व मांजरी परिसराला भेट देऊन शहरातील स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमण…
मोठी बातमी! पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
मुंबई: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवी ऐवजी इयत्ता चौथी आणि इयत्ता आठवी ऐवजी इयत्ता सातवी मध्ये करण्यास…
Pimpri : गुगल मॅपचा वापर करून घरफोडी करणारे दोघे जेरबंद; गुन्हे शाखेची कारवाई
पिंपरी– चिंचवड: तंत्रज्ञान खूप पुढे जात आहे. सध्या एआयचं युग आहे. अशात चोरटे देखील अपडेट म्हणजे एक पाऊल पुढे टाकत आहेत. गुगल मॅप चा उपयोग…
राज ठाकरेंमुळे बाळासाहेबांची ऑफर नाकारली; महेश मांजरेकरांकडून महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा गौप्यस्फोट
Mahesh Manjrekar Interview: सिनेनिर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाची ऑफर, बाळासाहेब ठाकरे, त्यात राज ठाकरे…
Ladki Bahin Yojana: महिलांना मोठा दिलासा! लाडकी बहिण योजनेची रक्कम वाढणार? नरहरी झिरवळ यांनी दिले संकेत
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद होण्याच्या चर्चांनी लाभार्थ्यांमध्ये चिंता निर्माण केली होती. मात्र,…
बंडू आंदेकर टोळीतील आणखी एका गुंडाला ठोकल्या बेड्या; स्वारगेट परिसरात सापळा रचून केली अटक
पुणे: वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शत्रू टोळीतील सदस्यांवर पाळत ठेवणाऱ्या दत्ता बाळू काळेला पोलिसांनी अटक केली. मकोकाअंतर्गत कारवाई झाल्यानंतर तो पसार झाला होता. पोलिसांनी…


