कॅटेगरी: महाराष्ट्र
परभणी हादरली! भोगाव देवी मंदिराजवळ तरुणीवर सामूहिक बलात्कार; 6 आरोपी गजाआड
Parbhani Crime: परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. 14 ऑक्टोबर रोजी भोगाव देवी संस्थान इटोली परिसरात एका तरुणीवर सहा जणांनी सामूहिक…
एकनाथ शिंदेंचा दिवाळी ‘धमाका’; मुंबई पुण्यातून जोरदार इनकमिंग, अहिल्यानगरमध्ये भाजपला सुरुंग
Eknath Shinde: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. रविवारी एकनाथ शिंदे यांनी इनकमिंगचा दिवाळी धमाका केला….
लोणी काळभोर भागात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृ्त्यू; एकात पादचाऱ्याने तर, दुसऱ्यात दुचाकीस्वाराने जीव मगावला
पुणे : लोणी काळभोरमधील थेऊर परिसरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले….
दिवाळीच्या सणाला गालबोट! मुंबईतील कफ परेडमधील चाळीला लागलेल्या आगीत 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; 3 जण जखमी
मुंबई: दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात सोमवारी (20 ऑक्टोबर) पहाटे लागलेल्या भीषण आगीत 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत….
Jain Boarding Hostel land : पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला स्थगिती; धर्मदाय आयुक्तांचे आदेश
Pune Jain Boarding Land Sale Charity Commissioner Issues Status Quo Order : पुण्यातील मॉडेल कॉलनीच्या परिसरातील ‘जैन बोर्डिंग हॉस्टेल’ची जागा बेकायदेशीरपणे विकल्याच्या मुद्द्यावरुन वातावरण ढवळून…
‘शनिवार वाडा हा कोणाच्या व्यक्तिगत मालकीचा नाही…’; नीलम गोऱ्हे यांचा मेधा कुलकर्णींवर निशाणा
पुणे: शनिवार वाड्यातील वादग्रस्त घटनेनंतर राज्याच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे. पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या या ऐतिहासिक वास्तूमध्ये नियम मोडल्याचा आरोप होत असतानाच विधानपरिषदेच्या…
‘मुंबई मराठीच नव्हे तर सर्वांची आहे…’; राज ठाकरेंच्या वक्तव्यावर रामदास आठवलेंचा पलटवार
मुंबई : महाराष्ट्रातील प्रमुख शहरं अदानी आणि अंबानींसाठी आंदण देण्याच्या धोरणावर टीका करताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर…
हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा म्हटली तर चालेल का? शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणावर निलेश राणेंची प्रतिक्रिया
पुणे: शनिवारवाड्यात काही महिलांनी सामूहिक प्रार्थना (नमाज पठण) केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणावरून भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा…
Shaniwar Wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण; अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल
पुणे: ऐतिहासिक शनिवारवाड्यात काही महिलांनी सामूहिक प्रार्थना (नमाज पठण) केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शहरात वातावरण तापले आहे. या घटनेच्या विरोधात काल विविध संघटनांनी निदर्शने…
Pune Fire Accident: दिवाळीच्या सणात सदाशिव पेठेमध्ये आगीची घटना; जुन्या वाड्यात आग्नितांडव, रहिवासी बाहेर पडल्याने अनर्थ टळला
पुणे : सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती चौकात असलेल्या जुन्या वाड्यात रविवारी रात्री आग लागली. वाड्यातील रहिवासी त्वरीत बाहेर पडल्याने अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा…


