कॅटेगरी: महाराष्ट्र
“कुणासोबत फोटो आला म्हणजे लगेच दोषी नसतो”, घायवळसोबतच्या फोटोप्रकरणी अजित पवारांकडून रोहित पवारांची पाठराखण
पुणे: पक्ष वेगळे झाले, राजकीय मार्ग वेगळे झाले, रोहीत पवार-अजित पवार यांच्यामध्ये कोणतेही राजकीय सौख्य नसल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून वारंवार करण्यात येतो. पण दोघांपैकी कोणीही…
Ajit Pawar Epic Reply: लाडक्या बहिणीकडून शेवग्याच्या शेंगांची भेट, अजित पवारांनी हात जोडले; म्हणाले, ‘बायकोला सांगतो…’
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या मिश्कील विधानांसाठी ओळखले जातात. त्याच्या या वागण्याचे एक उदाहरण त्यांच्या सुरू…
Pune Police: आता निलेश घायवळ प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Pune News: कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत. निलेश घायवळ हा परदेशात पळून गेल्यानंतर राज्यातलं राजकारण तापू लागलं आहे. नवनव्या घडामोडीमुळे…
राज्य सरकारकडून अतिवृष्टी आणि पूरग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर; वगळलेल्या बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष
पुणे: राज्यात यंदाच्या पावसाळ्यात शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. शेतापिक सगळ पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांनी सरकारकडे…
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! उत्पन्न आणि आत्मनिर्भरता वाढविण्यासाठी पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेत राज्यातील 9 जिल्ह्यांचा समावेश
मुंबई: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ‘पंतप्रधान धन धान्य कृषी योजना’ (PMDDKY) देशभरातील 100 जिल्ह्यांत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये…
…तर मुंबई, ठाण्यासह पुणेही जाम करू; नागपूरमध्ये ओबीसी मोर्चातून विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा
नागपूर : राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षणातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वात नागपूर येथे मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून ओबीसी समाजाने सरकारला इशारा दिला असून…
‘आमची सत्ता आल्यानंतर सर्वांची चौकशी लावू…’; अविनाश जाधव यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा
ठाणे: ठाण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी भविष्यातील व्यापक आंदोलने आणि वाहन कोंडीविरुद्ध मोर्च्यांचा इशारा…
8 तास शिफ्टच्या मागणीमुळे 2 चित्रपट गमावले; दीपिका मोठ्या नुकसानात, म्हणाली इंडस्ट्रीतील ढोंगीपणावर..पुरुष कलाकार..
Deepika Padukone: दीपिका पादुकोण तिच्या आठ तासांच्या शिफ्टची डिमांड आणि जास्त पैसे मागण्याच्या कारणास्तव मागील काही काळांपासून वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. दीपिकाला साउथच्या दोन मोठ्या…
कोथरूडमधील फ्लॅटमध्ये धाडसी चोरी; 17 लाखांची कॅश आणि सोनं लंपास
Theft in Kothrud: पुण्यातील कोथरूड भागातील एका गृहनिर्माण सोसायटीतील फ्लॅटमध्ये अज्ञातांनी धाडसी चोरी केली, ज्यात सुमारे १७ लाख किमतीची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास…
Sachin Ghaiwal: निलेश घायवळनंतर आता भाऊ सचिन घायवळ पुणे पोलिसांच्या रडारवर; मोक्काअंतर्गत कारवाईच्या तयारीत
पुणे: कुख्यात गुंड घायवळ भावांमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. निलेश घायवळनंतर त्याचा भाऊ सचिन घायवळ हा पुणे पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. सध्या पोलीस सचिन…


