कॅटेगरी: महाराष्ट्र
वैष्णवीची हत्या की आत्महत्या? शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याची माहिती, बाळालाही झोपेचे इंजेक्शन दिल्याचा संशय
पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणासंदर्भात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. सात दिवस फरार राहिल्यानंतर त्यांना स्वारगेट येथून अटक…
अवैध धंद्याला पाठबळ देणारा काळेपडळ पोलिस ठाण्यातील पीएसआय निलंबित, पोलीस आयुक्तांनी दिला दणका
पुणे : काळेपडळ पोलीस ठाण्यातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाला अवैध धंद्याला पाठबळ देऊन त्यांच्याकडून हप्ता घेतल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले आहे. शरद…
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अखेर अटक; एका खेड्यात बसले होते लपून, 7 दिवसांपासून होते फरार
पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. हे दोघे गेल्या सात दिवसांपासून फरार होते….
देवदर्शन करून येत असताना काळाचा घाला; तरुणाचा मृत्यू
पिंपरी : कार्ला येथे एकविरा देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २०) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास…
त्या’ बीट निरीक्षकाला देणार नोटीस; चिखली पुररेषेतील ३६ बंगल्यांवरील कारवाई प्रकरण
पिंपरी: इंद्रायणी नदीच्या निळ्या पुररेषेत बांधलेल्या ३६ अनधिकृत बंगल्यांवरील कारवाईच्या वेळी शिरसाठ नावाच्या बीट निरीक्षकाने पैसे घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. दरम्यान, आरोप झालेल्या संबंधित…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजेंद्र हगवणेसह मुलगा शशांकची हकालपट्टी
पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (राष्ट्रवादी) जलदगतीने कारवाई करत पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. राजेंद्र हगवणे यांच्या सून…
महाराष्ट्रातील पालकमंत्री कंटाळले, आता चेंज हवा; लांबच्या जिल्ह्यास जाण्यास अनेक मंत्र्यांची टाळाटाळ
मुंबई: सध्याचे बहुतेक पालकमंत्री पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये लांबच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद दिलेले मंत्री त्या जिल्ह्यांत जाण्यास टाळाटाळ करत आहेत. या मंत्र्यांना स्वतःकडे असलेल्या…
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले अंत्यदर्शन
पुणे: जागतिक ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र…
पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागातील सहायक आयुक्त पदाच्या ३११ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू
मुंबई: पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम होण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध ठोस निर्णय घेतले आहेत. पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदांपाठोपाठ आता सहायक आयुक्त,…
प्रेमसंबंध असल्याची खोटी बदनामी केल्याने तरुणीची आत्महत्या
मोताळा (बुलढाणा): प्रेमसंबंध असल्याची खोटी बदनामी केल्याने एका २१ वर्षीय युवतीने तळणी येथे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. १४ मे रोजी ही घटना घडली….


