कॅटेगरी: महाराष्ट्र
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत नुकसान भरपाई मिळणार
मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुले बाधित शेतकऱ्यांना देय नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने 100 दिवसांच्या कृती आराखड्यात समाविष्ट केले आहे. यानुसार शेतकऱ्यांना शेत पिकांच्या नुकसान भरपाईपोटी…
आरोपीसोबत महाविद्यालयीन तरुणाला आधी खोलीत पाठवले; नंतर नग्न व्हिडिओ अन् फोटो काढले…मग त्याने मेट्रो स्टेशनवर जात केले धक्कादायक कृत्य
पुणे: संत तुकारामनगर मेट्रो स्थानकावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या तरुणाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. टाईमपास म्हणून ऑनलाईन ॲप डाउनलोड करणे २१ वर्षीय…
नागपूर दंगलीच्या मास्टरमाईंडला बेड्या; न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी
नागपूर: नागपूर दंगल प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या फहीम शमीम खानला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता फहीम खानला तीन दिवसांची पोलीस कोठडी…
पुणे जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, नेमकं कारण काय?
पुणे : पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अप्पर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी २२ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ४ एप्रिल २०२५ रोजी…
पुणे: जमिनीच्या वादातून मामा-भाच्यामध्ये तुंबळ हाणामारी
पिंपरी : जमिनीच्या वादातून मामा-भाच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही घटना रविवारी (दि. १६) सायंकाळी कान्हेवाडी खुर्द आणि साबळेवाडी फाटा येथे घडली असून सोमवारी (दि.१७) महाळुंगे…
पुणे शहरात कौशल्य विकास केंद्र उभारणार; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा
पुणे : पुणे शहरात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येत असतात. तसेच रोजगारासाठी येणाऱ्या तरुण – तरुणींची संख्याही मोठी आहे. पुणे शहरात विद्यार्थी, तरुणांच्या कौशल्य विकासात…
मोठी बातमी! हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक; चौघांचा होरपळून मृत्यू, दरवाजा लॉक झाल्याने कर्मचाऱ्यांचा गाडीतच अंत
पुणे: हिंजवडी फेज वनमध्ये आज (दि. १९) सकाळी भीषण अपघात घडला आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या बारा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली. या…
चंद्रभागा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी ‘नमामि चंद्रभागा‘ अभियान
मुंबई: पंढरपूर हे दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या पवित्र ठिकाणी असलेली चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त असायला पाहिजे. केंद्र सरकारच्या ‘नमामि गंगा’ या नदी…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक होणार?
कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा अंतरिम जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे आता कोरटकर याच्या अडचणीत वाढ…
कालव्यात बुडालेल्या ‘जय’ला ‘प्रेम’चा हात मिळाला…पंधरा वर्षांच्या मुलाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
पिंपळवंडी (जुन्नर): येडगाव धरणाच्या कुकडी डाव्या कालव्यात पोहण्यासाठी मित्रांसमवेत गेलेल्या अल्पवयीन मुलाचे त्याच्याच मित्राने प्राण वाचविले. ही घटना नेहरकरवाडी येथे नुकतीच घडली. येडगाव धरणामधून कुकडी…


