Today सोमवार, 9th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: महाराष्ट्र

कॅटेगरी: महाराष्ट्र

मोठी बातमी! भोसरी परिसरात बॉम्ब ठेवल्याचा फोन, पोलिसांकडून शोध मोहीम सुरू

मोठी बातमी! भोसरी परिसरात बॉम्ब ठेवल्याचा फोन, पोलिसांकडून शोध मोहीम सुरू

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन आणि भोसरी परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देणारा फोन महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या 112 या क्रमांकावर आज सकाळी आला. धमकीच्या…

अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार करणाऱ्यास आजन्म करावास; बारामतीतील घटना

अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार करणाऱ्यास आजन्म करावास; बारामतीतील घटना

बारामती: पत्नीच्या अल्पवयीन बहिणीवर (मेहुणी) अत्याचार करणाऱ्या एका आरोपीला बारामती येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. सस्ते यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपीला…

सोलापुरात काँग्रेसला मोठा झटका, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रेंनी साथ सोडली

सोलापुरात काँग्रेसला मोठा झटका, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रेंनी साथ सोडली

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि अक्कलकोटचे माजी आमदार तसेच माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला रामराम केला आहे….

पुरंदर विमानतळासाठी सात गावांतील सातबारावर शेरे मारण्यास सुरुवात; राज्य शासनाची अधिसूचना जाहीर

पुरंदर विमानतळासाठी सात गावांतील सातबारावर शेरे मारण्यास सुरुवात; राज्य शासनाची अधिसूचना जाहीर

पुणे: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांतील सातबारा उताऱ्यावर भूसंपादनाचे शेरे मारण्यास सुरुवात झाली आहे. तसेच यासंदर्भात…

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! आता फक्त २०० रुपयांत होणार जमिनीची हिस्सेवाटप मोजणी, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! आता फक्त २०० रुपयांत होणार जमिनीची हिस्सेवाटप मोजणी, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई: महाराष्ट्र सरकारने नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शासनाने मोजणी शुल्कात मोठी कपात केली आहे. आता केवळ २०० रुपयांमध्ये जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार…

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 21 ते 24 मे दरम्यान अरबी समुद्र खवळण्याची शक्यता

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 21 ते 24 मे दरम्यान अरबी समुद्र खवळण्याची शक्यता

रायगड : महाराष्ट्र आणि गोवा जवळ असलेल्या अरबी समुद्रावर 21 मे रोजी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज आहे. 24 मे पर्यंत हा कमी…

पुण्यात घडला खळबळजनक प्रकार ! पहाटे महिलेच्या घरात 35 वर्षीय डॉक्टर शिरला अन् केलं भयंकर कृत्य

पुण्यात घडला खळबळजनक प्रकार ! पहाटे महिलेच्या घरात 35 वर्षीय डॉक्टर शिरला अन् केलं भयंकर कृत्य

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात वारंवार अत्याचाराच्या घटना घडताना दिसत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा पुणे शहर हादरलं आहे. एका पुरुष डॉक्टरने महिला डॉक्टरच्या…

दरोडा कसला…हा तर नवऱ्याकडूनच बायकोचा खून ! कीर्तनकार बनला कसाई; आर्थिक अडचणीतून दागिन्यांसाठी केला पत्नीचा गेम

दरोडा कसला…हा तर नवऱ्याकडूनच बायकोचा खून ! कीर्तनकार बनला कसाई; आर्थिक अडचणीतून दागिन्यांसाठी केला पत्नीचा गेम

कोल्हापूर: आजरा, चंदगड आणि भुदरगड या तीन तालुक्यांत कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुशांत गुरव (वय ३५) याने कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणीतून आपल्या पत्नीचा खून केला…

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन

पुणे: ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वयाच्या 86 व्या निधन झाले आहे. वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे पुण्यातील त्यांच्या…

भोकरदन तालुक्यात दुसऱ्या दिवशीही वीज पडून दोघांचा मृत्यू

भोकरदन तालुक्यात दुसऱ्या दिवशीही वीज पडून दोघांचा मृत्यू

भोकरदन (जालना) : तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस पडला. तर, रविवारी वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर सोमवारी दुपारीही पिंपळगाव रेणुकाई परिसरात वीज कोसळल्याने…

error: Content is protected !!