कॅटेगरी: महाराष्ट्र
नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाने सतर्क रहावे, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यपूर्णरित्या आढावा घेत आहेत. या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या…
अँटी-ड्रग टास्क फोर्सच्या कामाला लवकरच होणार आरंभ; पुणे आणि नागपूर येथे विभागीय मुख्यालये
पुणे : महाराष्ट्र पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कृती दलाच्या (अँटी-ड्रग टास्क फोर्स) कामकाजाला लवकरच सुरुवात होणार आहे. अमली पदार्थांचा बेकायदा व्यापार थांबविण्याबरोबरच केंद्र तसेच विविध राज्यांच्या…
पिंपरी आयुक्तालयात 801 पोलीस अंमलदारांच्या बदल्या
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या ८०१ पोलिस अंमलदारांच्या बदल्या पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती, इंदापूर, पुणे जिल्ह्यासह मुसळधार पाऊस असलेल्या अन्य जिल्ह्यांतील परिस्थितीचाही आढावा
पुणे: राज्याच्या अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर काल मध्यरात्रीच बारामती येथे दाखल झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेपासूनच बारामती, इंदापूर तालुक्यांसह पुणे जिल्ह्यातील…
पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक प्रभावशाली घराणे भाजपच्या वाटेवर; शरद पवारांचे निकटवर्तीय पाटणकर कुटुंबीय राष्ट्रवादी सोडणार
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाटण (जि. सातारा) येथील नेते सत्यजितसिंह पाटणकर हे येत्या काही दिवसांत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे….
महाबीजकडून खरीप हंगामासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा
मुंबई: केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात “साथी” प्रणालीच्या क्यूआर (QR)कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाणे पुरवठा करणार आहे….
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार
मुंबई: या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा १० दिवस आधीच आहे. मात्र…
लोणी काळभोर-कदमवाकवस्ती येथील पालखी स्थळाची सीईओ गजानन पाटील यांनी केली पाहणी
लोणी काळभोर : आषाढी वारी निमित्ताने दरवर्षी लाखो वैष्णव भक्त पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत जातात. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा पुणे शहरातील…
वैष्णवी हगवणे प्रकरण..! सासरा आणि दीरास ५ दिवसांची पोलीस कोठडी
पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलाला पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली. अटकेनंतर भारतीय जनता पक्ष शहर महिला आघाडीने पुण्यातील…
कोणाला पॅनल करायचा त्यांनी करा… मी समोरचा पॅनल तगडा आहे, असे समजून लढणार; अजित पवारांची घोषणा
बारामती: माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याचा १५ लाख गाळपाचा विक्रम आहे. माळेगावला तिकीट देताना मोठा बदल करणार आहे. कोणाला पॅनल करायचा त्यांनी करा, मी…


