कॅटेगरी: महाराष्ट्र
मुंबईत भीषण आग! भाईंदरमध्ये सिलिंडरचा स्फोट; ३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Mumbai Fire : मुंबई परिसरातील मिरा-भाईंदर भागात भीषण आगीची घटना घडली असून, या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. भाईंदर पूर्वेतील इंद्रलोक परिसरात लोधा कॉम्प्लेक्सच्या…
Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा कहर! मुंबईसह कोकणात येलो अलर्ट; पुढील ५ दिवस उकाडा वाढणार
Maharashtra Weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसानंतर आता उन्हाचा तडाखा वाढू लागला असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरात तापमान…
Pune Crime News : “ड्युटीला जातो” म्हणत घराबाहेर पडला; पुण्यात सुरक्षारक्षकाची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
Pune Crime News : पुणे शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसर परिसरातील ग्लायडिंग सेंटरच्या आवारात एका सुरक्षारक्षकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले…
Maharashtra Politics : शिंदेंचा ‘मास्टरस्ट्रोक’! पवारांना धक्का; पंढरपुरात ३ दिग्गज नेते शिवसेनेत प्रवेश करणार
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल…
Marathwada earthquake : मराठवाड्यात भूकंपाचे जोरदार धक्के; घरं हादरली, घाबरून नागरिक रस्त्यावर
Marathwada earthquake update : महाराष्ट्रातील मराठवाडा परिसरात शनिवारी सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे घरं आणि पत्रे…
2029 ला बारामती विधानसभा निवडणूक काँग्रेस लढणार आणि आमचाच उमेदवार निवडून येणार – हर्षवर्धन सपकाळ
बारामती: बारामतीत सहानुभूतीच्या पार्श्वभूमीवर विवेकबुद्धीच्या तत्त्वानुसार निवडणूक अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कोणत्याही रणनीतीचा विचार नव्हता. वैचारिक विरोध तर आहेच; परंतु आलेल्या विनंतीमुळे हा…
Pune Water Supply: आठवडयातुन 1 दिवस पाणी पुरवठा बंद किंवा दिवसाआड; पाणी पुरवठा विभाग आयुक्तांपुढे प्रस्ताव ठेवणार
Pune Water Supply: पावसाळा उशीरा सुरु झाल्यास उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याची तयारी महापालिकेने सुरु केली आहे. महापालिकेला मंजूर असलेला पाण्याचा साठा अधिकाधिक काळ टिकावा. त्यासाठी…
LPG PNG टेन्शन संपलं? इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा खुलासा, गॅस पुरवठा सुरळीत
India LPG Supply Update: इराणमधील युद्धविरामानंतर देशात एलपीजी, पीएनजी तसेच पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेवर केंद्र सरकारनं मोठा खुलासा करत दिलासा दिला आहे. सरकारकडे इंधनाचा…
Sangli Crime : सांगलीत अघोरी विद्येचा थरार… स्मशानभूमीत सापडली काळी बाहुली अन्… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Sangli Crime : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातने काळ्या जादूच्या आणि अघोरी पूजेच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची सविस्तर चौकशी सध्या…
सोलापूर हादरलं! सरकारी रुग्णालयाच्या चुकीच्या HIV रिपोर्टमुळे मोडला गरोदर महिलेचा सुखाचा संसार; न्यायासाठी आंदोलनाचा इशारा
Wrong HIV Report Case: सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचा अत्यंत संतापजनक आणि भोंगळ कारभार समोर आला आहे. अकलूज येथील शासकीय केंद्राने एका गर्भवती महिलेला ‘HIV पॉझिटिव्ह’…


