Today शनिवार, 7th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: महाराष्ट्र

कॅटेगरी: महाराष्ट्र

संतापजनक..! अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; काही तासांत आरोपीला बेड्या

संतापजनक..! अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; काही तासांत आरोपीला बेड्या

Thane Crime News : ठाणे शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर बांधकाम साईटवर अत्याचार झाल्याने परिसरात संतापाची लाट…

हृदयद्रावक घटना..! बुलडाण्यात आईसह ४ मुलांना विषबाधा; ३ चिमुकल्यांचा मृत्यू, आईसह एकाची प्रकृती चिंताजनक

हृदयद्रावक घटना..! बुलडाण्यात आईसह ४ मुलांना विषबाधा; ३ चिमुकल्यांचा मृत्यू, आईसह एकाची प्रकृती चिंताजनक

Buldhana News : जिल्ह्यातील धाड येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या…

Maharashtra Weather : मुंबई-पुण्यात उन्हाचा तडाखा, विदर्भात पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Maharashtra Weather : मुंबई-पुण्यात उन्हाचा तडाखा, विदर्भात पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि…

Ashok Kharat : ‘चमत्कार नव्हे हातचलाखी!’ लैंगिक शोषण केल्याची खरातची कबुली; SIT तपासात धक्कादायक खुलासा

Ashok Kharat : ‘चमत्कार नव्हे हातचलाखी!’ लैंगिक शोषण केल्याची खरातची कबुली; SIT तपासात धक्कादायक खुलासा

Ashok Kharat : नाशिक येथे भोंदूबाबा अशोक खरात याची एसआयटीकडून सुरू असलेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली त्याने दिल्याची…

Accident News : अमरावतीत अपघाताचा थरार; भरधाव कारच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

Accident News : अमरावतीत अपघाताचा थरार; भरधाव कारच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

Accident News : अमरावती येथील बेलोरा विमानतळ परिसरात मध्यरात्री भीषण अपघात घडला. भरधाव कार आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण…

Maharashtra Politics : कोकणात ठाकरेसेनेला मोठा धक्का! बडा नेता कार्यकर्त्यांसह; ‘धनुष्यबाण’ घेणार हाती

Maharashtra Politics : कोकणात ठाकरेसेनेला मोठा धक्का! बडा नेता कार्यकर्त्यांसह; ‘धनुष्यबाण’ घेणार हाती

Maharashtra Politics : रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणात मोठी राजकीय घडामोड घडली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का बसला आहे. युवासेनेचे आक्रमक नेते…

Sharad Pawar: सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?

Sharad Pawar: सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?

Sharad Pawar on Baramati by Election 2026: “अशी भूमिका पक्षाने घेणं, यात काही चुकीचे नाही. त्या पक्षाचा हा निर्णय आहे. काँग्रेस एक मोठा राजकीय पक्ष…

Amol Mitkari: आता पंढरीत विठ्ठल नाही! …हा शेवटचा पत्रव्यवहार, अमोल मिटकरीचं अजित पवारांना भावनिक पत्र

Amol Mitkari: आता पंढरीत विठ्ठल नाही! …हा शेवटचा पत्रव्यवहार, अमोल मिटकरीचं अजित पवारांना भावनिक पत्र

Amol Mitkari: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी (Baramati…

Sharad Pawar: अजित पवार यांचा घातपात की अपघात? अनेकांकडून शंका उपस्थित… शरद पवारांनी पहिल्यांदाच केलं मोठं वक्तव्य

Sharad Pawar: अजित पवार यांचा घातपात की अपघात? अनेकांकडून शंका उपस्थित… शरद पवारांनी पहिल्यांदाच केलं मोठं वक्तव्य

Sharad Pawar: अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. अजित पवार यांचं विमान मुंबईहून बारामतीकडे येण्यासाठी निघालं…

Sharad Pawar: ‘सुनेत्रा पवारांना पाठिंबा, पण…’; बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांची मोठी भूमिका

Sharad Pawar: ‘सुनेत्रा पवारांना पाठिंबा, पण…’; बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांची मोठी भूमिका

Sharad Pawar: राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत राज्यातील ज्वलंत मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. बारामती पोटनिवडणूक, अजित…

error: Content is protected !!