कॅटेगरी: पुणे
पुणे हादरले..! संपत्तीच्या वादातून मुलाचा ८० वर्षीय आईवर चाकूहल्ला, शनिवार पेठेतील धक्कादायक घटना
पुणे : पुण्यातील शनिवार पेठेतील मेहुणपुरा परिसरात ६ सप्टेंबर रोजी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. संपत्तीच्या वादातून ६५ वर्षीय मुलाने आपल्या ८० वर्षीय आईवर…
पुणे महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींवर 11 आणि 12 सप्टेंबरला सुनावणी; एका प्रभागाला मिळणार दीड तासाचा वेळ
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर ४१ प्रभागांमधून तब्बल ५ हजार ८४३ हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. या हरकती आणि…
शिरुरकरांचा ’श्रावणबाळ’ निघाला पुन्हा उज्जैनला; प्रफुल्ल शिवले पाटलांच्या 2500 भाविकांच्या दुसऱ्या फेरीचे प्रस्थान
पाबळ (शिरूर): विधानसभा निवडणुकीपूर्वी हजारो शिरुर-हवेलीकरांना उज्जैन (मध्य प्रदेश) येथे महाकालदर्शन घडवून स्वत: विधानसभा दर्शन प्राप्त केलेल्या आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या धर्तीवर वढु…
Ashwini Kedari : आयुष्याची झुंज ठरली अपयशी..! PSI परीक्षेत राज्यात अव्वल, पुण्याच्या अश्विनी केदारींचा दुर्दैवी अंत
पुणे : पुण्याच्या खेड तालुक्यातील पाळू गावातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. 2023 मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत…
Pune Crime News : आयुष कोमकरला 9 गोळ्या घालून हत्या, मारेकरी म्हणाले, ‘इथे फक्त आंदेकरच!’
पुणे : पुण्यातील नाना पेठ परिसरात टोळीयुद्धाने पुन्हा एकदा रक्तरंजित वळण घेतले आहे. 5 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता 18 वर्षीय आयुष कोमकर याची दोन…
गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला दौंड हादरलं! बहिणीच्या अपहरणाच्या संशयातून तरुणाचा खून
दौंड : पुण्यातील दौंड शहरात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला (5 सप्टेंबर) एका धक्कादायक खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बहिणीला पळवून नेल्याच्या संशयातून चार जणांनी मिळून 27…
Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक
पिंपरी : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पिंपरी-चिंचवडमधील मोहननगर परिसरात शुक्रवारी (5 सप्टेंबर) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला. चिंचवड येथील काली माता मंदिराजवळ मिरवणुकीतील…
वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन अन् बदला, आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात नातवाचा बळी, ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?
पुणे : गणेशोत्सवाच्या उत्साहात आणि विसर्जन मिरवणुकीच्या तयारीत असलेल्या पुण्यात शुक्रवारी (5 सप्टेंबर) रात्री नाना पेठेत रक्तरंजित टोळीयुद्धाने खळबळ उडाली. माजी राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक वनराज…
“टपका रे टपका एक और टपका, तीन मे से एक…”; डीजेवर गाणं वाजवत आंदेकर टोळीने केला गणेश कोमकरच्या मुलाचा गेम
पुणे : पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होताच आंदेकर टोळीने बदला घेतला आहे. शुक्रवारी नाना पेठ परिसरात झालेल्या हल्ल्यात गणेश…
Pune Ganpati Visarjan : पुण्यात विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; ड्रोन, सीसीटीव्ही, मोबाइल व्हॅनद्वारे कडक नजर
पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक (Pune Ganpati Visarjan) सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्ताची आखणी केली आहे. उद्या, 6 सप्टेंबर 2025…


