कॅटेगरी: देश-विदेश
गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग; 3 डब्बे जळाले, एक महिला प्रवासी जखमी
Garib Rath Train Fire: अमृतसरहून सहरसाकडे जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेस ट्रेनला शनिवारी सकाळी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. सरहिंद रेल्वे स्थानकापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर…
पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू; क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय
Afghanistan vs Pakistan War Three Cricketers Killed : अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सीमावर्ती भागातील तणाव चरमसीमेला पोहोचला आहे. शुक्रवारी रात्री पाकिस्तानी हवाई दलाने पक्तिका प्रांतातील उरगुन…
Mozambique Accident : मोठी बातमी..! समुद्रात बोट उलटली, ३ भारतीयांचा मृत्यू, ५ बेपत्ता
Mozambique boat accident latest news : मध्य आफ्रिकेतील मोझांबिकमधील बैरा बंदराजवळ शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) एक भयावह दुर्घटना घडली. येथे लाँच बोट उलटून १४ भारतीय नागरिकांपैकी…
इंदूरमध्ये 24 ट्रान्सजेंडर लोकांचा फिनाइल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या
इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधील नंदलालपुरा येथे बुधवारी 24 ट्रान्सजेंडर लोकांनी एकत्र फिनाइल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासानुसार, ही…
IRCTC Down: आयआरसीटीसी सर्व्हर डाऊन! तत्काळ तिकीट बुकिंग ठप्प, प्रवाशांची मोठी गैरसोय
IRCTC Down: सणासुदीच्या काळात लाखो प्रवासी आपल्या प्रवासाचे नियोजन करत असताना, शुक्रवारी सकाळी भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची वेबसाइट आणि मोबाइल अॅप…
गुजरातमध्ये मंत्रिमंडळ विस्तार; २५ नव्या मंत्र्यांचा शपथविधी, पाहा संपूर्ण यादी
गांधीनगर : गुजरातमधील भाजप सरकारमध्ये मोठा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळात २५ नेत्यांनी शपथ घेतली. गुरुवारी (१६ ऑक्टोबर) मुख्यमंत्री…
निर्लज्जपणाचा कळस! भर कोर्टात सुनावणीआधी वकिलानं महिलेला केलं ‘किस’; सगळा प्रकार गेला लाईव्ह
Delhi High Court Lawyer Viral Video: दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान एक धक्कादायक घटना घडली. सुनावणी सुरू असताना एका वकिलाने महिलेला चक्क किस केलं. सुनावणी…
गुजरातमधील सर्व भाजप मंत्र्यांनी दिला राजीनामा; नेमकं काय घडलं? जाणून घ्या
Gujarat Politics: गुजरातच्या राजकारणात मोठी घटना घडली आहे. राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता, सर्व १६ मंत्र्यांनी आज राजीनामा दिला आहे….
गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे हृदयविकाराने निधन, जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास
Ravi Naik Passes Away : गोव्याचे दोनवेळा मुख्यमंत्री आणि सध्या कृषिमंत्री असलेले वयोवृद्ध राजकारणी रवी सीताराम नाईक यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने…
अग्नितांडव..! धावत्या बसला भीषण आग, २० जणांचा होरपळून मृत्यू; १६ गंभीर जखमी
Rajasthan Jaisalmer AC bus fire : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये मंगळवारी सायंकाळी धावत्या खासगी एसी स्लीपर बसला अचानक आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या भीषण अग्नितांडवात आतापर्यंत…


