कॅटेगरी: राजकारण
Nashik BJP leader Threat: नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला गोळ्या घालण्याची धमकी; फोनवर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ
Nashik News: नाशिक पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचा निर्धार केला असून शहरात धडक कारवाई सुरु आहे. स्वत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करत…
Nashik Crime : भाजपच्या सुनील बागुलांच्या पुतण्याला अखेर अटक, ‘या’ प्रकरणात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
नाशिक : नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखालील नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गंगापूर तालुक्यातील विसे मळा परिसरात…
पुण्यात शरद पवार, अजित पवार पुन्हा एकत्र; ‘या’ विषयावर होणार चर्चा
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुन्हा एका व्यासपीठावर दिसणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये…
Dilip Walse Patil News : ‘निवडणुकीचं युद्ध आहे, जय्यत तयारी करा’; दिलीप वळसे पाटलांचे रणशिंग, खासदार कोल्हेंवरही तोफखाना
मंचर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन केले आहे. मंचर येथे पक्षाच्या…
Gulabrao Patil : ‘दुष्काळ पडला अन् नाही पडला तरी लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात, हाच आमचा धंदा’; गुलाबराव पाटीलांचे वादग्रस्त विधान
जळगाव : महायुतीतील नेत्यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारण तापले असताना, आता शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनीही असेच एक विधान केले आहे. ‘दुष्काळ पडला…
Pune BJP Meeting: भाजपच्या बैठकीनंतर भिडे गुरुजी अन् फडणवीसांची भेट, बंद दरवाजाआड नेमकं काय ठरलं?
Pune News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा घेण्यात आला.या बैठकीदरम्यान, शिवप्रतिष्ठानचे…
BJP party entry: भाजपमध्ये रेकॉर्ड ब्रेक इनकमिंगचे फडणवीसांचे संकेत; चिंतीत निष्ठावंतांचीही काढली समजूत
Pune News: येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आधीच्या निवडणूका पाहता यंदाही निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार असल्याच चित्र…
मोठी बातमी जैन समाज BMC निवडणूक लढवणार; पक्ष चिन्हासह केली राजकीय पक्षाची घोषणा
BMC Elections: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीत राजकीय समीकरणे गुंतागुंतीची होत आहेत. अशातचं आता या लढतीत जैन समाज हा नवीन खेळाडू उतरला…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानास मुदतवाढ मिळावी; सरपंच संघटनेची राज्य सरकारकडे मागणी
मुंबई: राज्यातील अखिल भारतीय सरपंच परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला’ मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात…
Eknath Shinde : ‘कधी उंबरठा ओलांडला नाही, आता हंबरडा फोडताहेत’; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
मुंबई : गेल्या महिन्यात पावसामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला. अनेकांच्या शेतपिकाचे, घराचे, जनावरांचे नुकसान झाले. तर काहीची शेती अक्षरश:…


