महिना: एफ वाय
Toll Refund Demand : ‘लोकांचे पैसे परत करा…’; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 32 तास ठप्प राहिल्याने राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा
Toll Refund Demand : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एका रसायनाच्या टँकरमुळे झालेल्या अपघाताने प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहिला. तब्बल ३२ तास महामार्ग ठप्प राहिल्याने निर्माण झालेल्या अभूतपूर्व…
Latur Mayor: काँग्रेसने एकमेव गड जिंकलेल्या लातूरच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे, उपमहापौरपदी ॲड.स्नेहल उटगे
Latur Mayor: राज्याचं लक्ष लागलेल्या लातूर (Latur) महापालिकेचा गड राखण्यात काँग्रेसला यश आलं असून आता महापौर आणि उपमहापौर कोण होणार याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर,…
Rohit Shetty : रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; गुन्हे शाखेने आवळल्या मुख्य शस्त्र पुरवठादाराच्या मुसक्या
Rohit Shetty Firing Case : प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकRohit Shetty, Firing Case, Mumbai Crime Branch, Weapon Supplier Arrested, Shubham Lonkar,…
PM Kisan Nidhi : शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर; खात्यात येणार थेट 4000 रुपये
PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत केली जाते. केंद्र सरकारतर्फे ही योजना राबवली जाते….
Missing Person Law: सात वर्षे बेपत्ता व्यक्तीस ‘कायदेशीर मृत’ घोषित करता येणार; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Missing Person Law: गेल्या अनेक वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तींच्या वारसांना मालमत्ता, विमा आणि पेन्शनच्या कामात येणारे कायदेशीर अडथळे आता दूर होणार आहेत. एखादी व्यक्ती सलग…
Anjali Damania : अजित पवारांचा अपघात की घातपात? अंजली दमानियांचे ‘या’ तीन नेत्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाल्या?
Anjali Damania : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. पार्थ पवार यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत, सामाजिक…
Ladki Bahin Yojana : सरकारला गंडवण्याचा प्रयत्न की तांत्रिक घोळ? 710 पुरुषांनी भरले लाडकी बहीण योजनेचे फॉर्म
Ladki Bahin Yojana: केवळ महिलांसाठी असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत पुरुष अर्जदारांनी घुसखोरी केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार जिल्ह्यात उघड झाली आहे. तब्बल ७१० पुरुषांनी…
Traffic Jam : पुणे-मुंबईनंतर आता ‘या’ हायवेवर कोंडी; किनी टोलनाक्याजवळ कांद्याचा ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प
Traffic Jam : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक 33 तासांनंतर जेमतेम पूर्वपदावर येत असतानाच, आता पुणे-बेंगळुरू महामार्गावर प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हातकणंगले तालुक्यातील…
कर्करोगाचा धोका होऊ शकतो कमी; तुमच्या आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश
कर्करोग हा एक आजार आहे जो जगभरात वेगाने पसरत आहे. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचा एक महत्त्वाचा भाग जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींशी जोडलेला आहे. लोक जाणूनबुजून किंवा…
Redmi Note 15 Pro 5G स्मार्टफोनची विक्री झाली सुरु; 200MP कॅमेरा अन् बेस्ट फीचर्स मिळणार…
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अनेक गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यात Redmi कंपनीने गेल्या महिन्याच्या अखेरीस Redmi Note 15 Pro सीरीज लाँच केली…


