Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Redmi Note 15 Pro 5G स्मार्टफोनची विक्री झाली सुरु; 200MP कॅमेरा अन् बेस्ट फीचर्स मिळणार…

Redmi Note 15 Pro 5G स्मार्टफोनची विक्री झाली सुरु; 200MP कॅमेरा अन् बेस्ट फीचर्स मिळणार…

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अनेक गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यात Redmi कंपनीने गेल्या महिन्याच्या अखेरीस Redmi Note 15 Pro सीरीज लाँच केली होती. शाओमीचे पॉवरफुल फोन आता सेलसाठी उपलब्ध आहेत. या सीरीजमध्ये २००MP कॅमेरा असलेले दोन स्मार्टफोनचा समावेश आहे. दोन्ही फोन पॉवरफुल प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीसह येतात.

Redmi या सीरीजमध्ये, कंपनीने Redmi Note 15+ Pro आणि Redmi Note 15 Pro 5G लाँच केले आहे. या फोनमध्ये अनुक्रमे Snapdragon ७S Gen4 आणि MediaTek डायमेन्सिटी ७४००-अल्ट्रा प्रोसेसर आहेत. Redmi Note 15 Pro 5G २९९९९ च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. ही किंमत ८GB RAM आणि १२८GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटसाठी आहे. टॉप-ऑफ-द-लाइन ८GB RAM + २५६GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३१९९९ आहे. हा फोन कार्बन ब्लॅक, मिराज ब्लू आणि सिल्व्हर अॅश रंगात उपलब्ध असेल.

Redmi Note 15 Pro 5G ची किंमत ८GB RAM + २५६GB स्टोरेजसाठी ३७९९९ पासून सुरू होते. १२GB RAM + २५६GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३९९९९ आहे, तर १२GB RAM + ५१२GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४३९९९ आहे. हा फोन कार्बन ब्लॅक, कॉफी मॅचा आणि मिराज ब्लू रंगात उपलब्ध आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!