कॅटेगरी: ताज्या बातम्या
Pune fire: खाजगी गॅरेजला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी, जंगली महाराज रस्त्यावरील घटना
Pune fire: पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर आज आगीची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जंगली महाराज रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या खाजगी गॅरेजला अचानक…
Pune News: Rapido चालकाची दादागिरी; एसी हवाय असल्यास जास्त पैशांची मागणी
पुणे: पुणे शहरात ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या कंपन्यांच्या कॅबमधून प्रवास करणाऱ्या पुणेकरांना चालकांच्या मनमानीचा फटका बसत आहे. हिवाळ्याचे दिवस असतानाही दुपारी जाणवणाऱ्या उकाड्यामुळे जेव्हा…
कोंढव्यात बेकायदा दारूविक्रीचा भंडाफोड; घरझडतीत सापडले कोट्यवधींचे नोटांचे बंडल
Illegal liquor sale Pune: कोंढवा परिसरात बेकायदा दारूविक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करून तिच्या घराची झडती घेताना कोंढवा पोलिसांना घरातील एका कपाटात नोटांचे मोठ्या प्रमाणात…
नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन; कमर्शियल पद्धतीने उमेदवारांना तिकीटं वाटपाचा गंभीर आरोप
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत युतीचे चित्र स्पष्ट असले तरी जागावाटपावरून अद्याप एकमत झालेले नाही. शिंदे गटाने २०…
Sanjay Raut : सातारा ड्रग्ज प्रकरणात शिंदेंच्या निकटवर्तीय शार्पशूटर पोलिसाचा सहभाग; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Eknath Shinde : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे. विशेषतः सातारा ड्रग्ज…
Bharat Gogawale : मंत्री गोगावलेंचा मुलगा २४ दिवसांपासून फरार; हायकोर्टानेही अटकपूर्व जामीन फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Bharat Gogawale Son Vikas Gogawale : रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास…
सावधान…! उत्तर भारतात हलका पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता, महाराष्ट्रात कसं असेल हवामान?
Weather Update | देशभरात हवामानात सतत बदल होत असताना, भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तर आणि वायव्य भारतासाठी हलक्या ते मध्यम पावसाची आणि हिमवृष्टीची शक्यता वर्तवली…
Mhada Pune Lottery : म्हाडा पुणे लॉटरी अनिश्चित काळासाठी लांबणीवर; ४१८६ घरांसाठीची सोडत आचारसंहितेच्या कचाट्यात; २.१५ लाख अर्जदार हवालदिल
Mhada Pune Lottery : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ४१८६ स्वस्त घरांच्या सोडतीची प्रक्रिया पुन्हा एकदा मोठ्या अडथळ्यात सापडली आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू…
अखेर प्रशांत जगतापांचा ठरलं; ‘या’ पक्षात करणार प्रवेश? उद्धव ठाकरेंनीही खास ऑफर, नेमकं काय घडलं?
Prashant Jagtap : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी…
पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ; काँग्रेस-उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार?
पुणे : पुण्यात येत्या जानेवारीमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी पुणे…


