Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune fire: खाजगी गॅरेजला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी, जंगली महाराज रस्त्यावरील घटना

Pune fire: खाजगी गॅरेजला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी, जंगली महाराज रस्त्यावरील घटना

Pune fire: पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर आज आगीची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जंगली महाराज रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या खाजगी गॅरेजला अचानक आग लागली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच वाहनांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीमुळे गॅरेजमधील साहित्य आणि वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून तपास सुरू आहे. आगीमुळे काही काळ जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

 

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!