कॅटेगरी: ताज्या बातम्या
जोशी, केनेकर, दादा केचेंना संधी ! विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर
मुंबई: येत्या २७ मार्च रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपले तीन उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूरमधील माजी महापौर संदीप जोशी, प्रदेश सरचिटणीस…
ब्लॅकमेलिंगला ‘ती’ वैतागली होती; त्यातून तिला बाहेर निघायचे होते, टप्यात येताच केला कार्यक्रम
माळशिरस: आकाशसोबतचे प्रेमसंबंध ‘त्या’ महिलेस नको होते, मात्र तो प्रेमसंबंध तोडण्याला तयार नव्हता. ‘माझ्यासोबतचे प्रेमसंबंध तोडल्यास तुझ्यासोबतचे नग्नावस्थेमधील व्हिडीओ व्हायरल करुन तुझी बदनामी करीन’ अशी…
पुणे शहरात कमाल तापमानात किंचित घट
पुणे : शहरात उन्हाचा चटका कायम असला, तरी अंशतः ढगाळ हवामान असल्यामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. रविवारी (दि.१६) कमाल तापमान ३८.२ अंश सेल्सिअस नोंदविले…
…. तर १ एप्रिलपासून दुप्पट टोल भरावा लागणार; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
मुंबई: राज्य सरकारने फास्ट टॅग संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १ एप्रिलपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्ट टॅग लावणे अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते…
‘या’ गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेटची सक्ती नाही
पुणे: राज्यातील सर्वच वाहनांना सरकारने हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बंधनकारक केले आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेकडून कारवाईची मोहीम राबविली जात आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…
सोलापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव ! बारा कावळ्यांसह घार आणि बगळ्याचा मृत्यू
सोलापूर: सोलापूर शहरात विविध ठिकाणी बारा कावळे, दोन घार व एक बगळा मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. दरम्यान, याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून H5N1 बर्ड…
कृषिमंत्री कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही, तर ते अपात्र ठरू शकतात, त्यामुळे….
नाशिक: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिकच्या सत्र न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही, तर…
धक्कादायक! पोलीस ठाण्यासमोर दगडाने ठेचून खून; रक्ताच्या थारोळ्यात पडून होता मृतदेह
लातूर: शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर संरक्षक भिंतीलगत शुक्रवारी (दि. १५) सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अद्याप मयताची…
मुंबई दुसऱ्यांदा बाजी मारणार की दिल्ली विजेतेपदाचा दुष्काळ संपविणार? डब्ल्यूपीएलच्या फायनलला थोड्याच वेळात सुरुवात होणार
मुंबई: महिला प्रीमिअर लीगचा तिसरा हंगाम संपण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. आज (दि. १५) या स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स व मुंबई इंडियंन्स…
सलग पाचव्यांदा निरा-भीमा कारखाना निवडणूक बिनविरोध; हर्षवर्धन पाटील गटाचे वर्चस्व कायम
इंदापूर: येथील निरा भीमा सहकारी सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ ते २०३०-३१ ची पंचवार्षिक निवडणूक संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील…


