Today शनिवार, 7th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: महाराष्ट्र

कॅटेगरी: महाराष्ट्र

“मी तुझ्या लायकीचा नाही…” कर्जाच्या तणावातून रेल्वे पुलावरून उडी; सोलापुरात हृदयद्रावक घटना

“मी तुझ्या लायकीचा नाही…” कर्जाच्या तणावातून रेल्वे पुलावरून उडी; सोलापुरात हृदयद्रावक घटना

Solapur Sucide News : सोलापूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. ४७ वर्षीय अनिल मारुती नरवडे यांनी रेल्वे पुलावरून उडी…

मध्यरात्री गोळीबाराचा थरार! घरातच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; परिसरात खळबळ

मध्यरात्री गोळीबाराचा थरार! घरातच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; परिसरात खळबळ

Chhatrapati sambhaji nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एन-६ सिडकोतील साईनगर भागात ३१ वर्षीय समीर नाईक या तरुणाने राहत्या घरातच…

Rain Alert : राज्यात वादळी पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील ५ दिवस महत्वाचे

Rain Alert : राज्यात वादळी पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील ५ दिवस महत्वाचे

Maharashtra Today Weather : राज्यात पुढील काही दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागात तापमान…

Sangli Crime : चोरीचा केवळ संशय, चिमुकल्या बहिणींचा रात्रभर उलटं टांगून छळ; 10 वर्षीय मुलीचा मृत्यू, सांगली हादरली

Sangli Crime : चोरीचा केवळ संशय, चिमुकल्या बहिणींचा रात्रभर उलटं टांगून छळ; 10 वर्षीय मुलीचा मृत्यू, सांगली हादरली

Sangli Minor Girl Torture Case: आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात माणुसकीला काळिमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. केवळ चोरीच्या संशयावरून दोन निष्पाप…

Buldhana: पाण्याच्या खुल्या टाकीत भरले 200 लिटर डिझेल, चिखलीत पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल

Buldhana: पाण्याच्या खुल्या टाकीत भरले 200 लिटर डिझेल, चिखलीत पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल

Buldhana: इराण इस्त्रायल अमेरिका युद्धा परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे. भारत देशालाही याचा फटका बसला आहे. सध्या देशातील काही भागात गॅस टंचाईचा सामना करावा…

कोरेगाव पार्क येथील स्पा सेंटरवर छापा; वेश्याव्यवसायातून दोन महिलांची सुटका, एक महिला आरोपी अटकेत

कोरेगाव पार्क येथील स्पा सेंटरवर छापा; वेश्याव्यवसायातून दोन महिलांची सुटका, एक महिला आरोपी अटकेत

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील एका स्पा सेंटरवर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानव वाहतूक व व्यापार प्रतिबंध पथकाने छापा टाकून वेश्याव्यवसाय उघडकीस आणला. या कारवाईत दोन…

Palkhi Marg: पालखी मार्गाच्या कामांना वेग; 10 एप्रिलला नितीन गडकरी करणार प्रत्यक्ष पाहणी

Palkhi Marg: पालखी मार्गाच्या कामांना वेग; 10 एप्रिलला नितीन गडकरी करणार प्रत्यक्ष पाहणी

Palkhi Marg: संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गावरील अपूर्ण आणि निकृष्ट कामांचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन…

Bhaskar Jadhav: गॅसचा तुटवडा नाही म्हणता, मग केरोसिन का देता? भास्कर जाधवांचा सवाल

Bhaskar Jadhav: गॅसचा तुटवडा नाही म्हणता, मग केरोसिन का देता? भास्कर जाधवांचा सवाल

Bhaskar Jadhav: एकीकडे देशात आता कोरोनासारखी स्थिती पुन्ही उद्भवू शकते असं स्वतः पंतप्रधान सांगतात, तर दुसरीकडे राज्यात कशाचाही तुटवडा नाही असं मुख्यमंत्री सांगतात. मात्र अनेक…

Medical Negligence in Pandharpur: पंढरपुरात खळबळ! दुखणं उजव्या हाताचं, पण डॉक्टरांनी कापलं डाव्या हाताचं बोट; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

Medical Negligence in Pandharpur: पंढरपुरात खळबळ! दुखणं उजव्या हाताचं, पण डॉक्टरांनी कापलं डाव्या हाताचं बोट; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

Medical Negligence in Pandharpur: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ६ वर्षीय चिमुकल्याच्या उजव्या हाताच्या वाढीव बोटाची…

LPG सिलिंडरचा वापर थांबणार? छगन भुजबळांच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली सरकारची ‘ही’ रणनीती

LPG सिलिंडरचा वापर थांबणार? छगन भुजबळांच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली सरकारची ‘ही’ रणनीती

LPG Gas Cylinder Update: आखाती देशांमधील संघर्षाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असतानाच, भारतात एलपीजी सिलिंडरऐवजी पाईपलाईन गॅस (PNG) जोडणीवर भर देण्याच्या हालचालींना वेग आला आहे….

error: Content is protected !!