कॅटेगरी: महाराष्ट्र
Pune Traffic Update : 31 डिसेंबरला घराबाहेर पडताय? पुण्यातील ‘या’ मार्गांवर असेल वाहतूक कोंडी; पाहा पर्यायी मार्ग
Pune Traffic Update : १ जानेवारी २०२६ रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी पुण्यात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, पुणे-नगर महामार्गावरील…
नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन; कमर्शियल पद्धतीने उमेदवारांना तिकीटं वाटपाचा गंभीर आरोप
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत युतीचे चित्र स्पष्ट असले तरी जागावाटपावरून अद्याप एकमत झालेले नाही. शिंदे गटाने २०…
Sanjay Raut : सातारा ड्रग्ज प्रकरणात शिंदेंच्या निकटवर्तीय शार्पशूटर पोलिसाचा सहभाग; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Eknath Shinde : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे. विशेषतः सातारा ड्रग्ज…
BMC Election 2026: मुंबईचा ‘किंग’ कोण? बीएमसी निवडणुकीचा पहिला सर्व्हे समोर; ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महायुतीचं टेन्शन वाढणार?
BMC Election 2026: मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) रणसंग्रामाचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. ‘ठाकरे विरुद्ध महायुती’ अशा चुरशीच्या लढतीत…
Bharat Gogawale : मंत्री गोगावलेंचा मुलगा २४ दिवसांपासून फरार; हायकोर्टानेही अटकपूर्व जामीन फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Bharat Gogawale Son Vikas Gogawale : रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास…
सावधान…! उत्तर भारतात हलका पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता, महाराष्ट्रात कसं असेल हवामान?
Weather Update | देशभरात हवामानात सतत बदल होत असताना, भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तर आणि वायव्य भारतासाठी हलक्या ते मध्यम पावसाची आणि हिमवृष्टीची शक्यता वर्तवली…
Pune Crime: भामट्यांनी लुटले, पण न्यायालयाने सावरले! पुण्यातील ज्येष्ठ दाम्पत्याला 10 लाखांची पुंजी परत करण्याचे आदेश
Pune Crime News: सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकून आपल्या आयुष्याची जमापुंजी गमावलेल्या एका ज्येष्ठ दाम्पत्याला पुणे न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली लुटले गेलेले…
Mhada Pune Lottery : म्हाडा पुणे लॉटरी अनिश्चित काळासाठी लांबणीवर; ४१८६ घरांसाठीची सोडत आचारसंहितेच्या कचाट्यात; २.१५ लाख अर्जदार हवालदिल
Mhada Pune Lottery : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ४१८६ स्वस्त घरांच्या सोडतीची प्रक्रिया पुन्हा एकदा मोठ्या अडथळ्यात सापडली आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू…
अखेर प्रशांत जगतापांचा ठरलं; ‘या’ पक्षात करणार प्रवेश? उद्धव ठाकरेंनीही खास ऑफर, नेमकं काय घडलं?
Prashant Jagtap : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी…
पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ; काँग्रेस-उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार?
पुणे : पुण्यात येत्या जानेवारीमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी पुणे…


